Thane Home Guard Bharti 2024 : सर्वांना नमस्कार, ठाणे होमगार्ड अंतर्गत “होमगार्ड” पदांच्या एकूण 700 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
या पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, परीक्षा शुल्क, वयोमर्यादा, मिळणारी वेतनश्रेणी इत्यादी बाबींची संपूर्ण माहिती या लेखामध्ये उपलब्ध आहे. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व भरतीची अधिकृत PDF/ मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि अर्ज करावा.⤵️
✍️पदाचे नाव – होमगार्ड / Home Guard
✍️पदसंख्या – एकूण 700 जागा
📚 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे ⤵️
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
होमगार्ड | कमीत कमी १० वी उत्तीर्ण (SSC) |
🛫 नोकरी ठिकाण – ठाणे (महाराष्ट्र)
💁 वयोमर्यादा – किमान 20 ते कमाल 50 वर्षे
💸 अर्ज शुल्क – Rs.500/-
💰 वेतन श्रेणी : खालीलप्रमाणे मिळेल.
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
होमगार्ड | होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. ५७०/- कर्तव्य भत्ता व रु. १००/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. ३५/- खिसाभत्ता व रु. १००/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. ९०/- कवायत भत्ता दिला जातो |
🌐 अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑगस्ट 2024⤵️
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php |
Thane Home Guard Bharti 2024 Important Documents
- रहीवासी पुरावा आधारकार्ड, मतदान ओळखपन्न (दोन्ही अनिवार्य)
- शेक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र
- जन्मदिनांक पुराव्याकरीता SSC बोर्ड प्रमाणपत्र / शाळासोडल्याचा दाखला.
- तांत्रिक अहर्ता धारणकरीता असल्यास तत्सम प्रमाणपत्र.
- खाजगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र.
- ३ महीन्याचे आतील पोलीस चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
👉 ऑनलाईन अर्ज करा | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php |
How To Apply For Thane Home Guard Application 2024
Application Form Submittion stepwise instructions are given below. Read all details & Apply For this Home Guard Bharti from given respctive Links.
- या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.