जिल्हा परिषद भरती : या जिल्हा परिषदेत डाटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती सुरू; पगार 20,650 रु. पात्रता 12वी पास, असा भरा फॉर्म..,

Zilla Parishad Gondia Bharti 2023 details : नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN ) योजना, शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत जिल्हा स्तरावरील व पंचायत समिती स्तरावरील रिक्त असणारी “डाटा एन्ट्री ऑपरेटर्सची” पदे एकत्रित मानधनावर भरण्यात येणारी रिक्त पदांची स्थिती खालीलप्रमाणे आहे.  उमेदवाराने अर्ज सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष” मध्ये समक्ष किंवा अंतिम दिनांकाच्या पुर्वी पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून सादर करावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16/06/2023 असेल. यांनतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत..,

पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर

पदसंख्या – एकूण 06 जागा

वेतनश्रेणी : Rs. 20,650/- per month

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डेटा एंट्री ऑपरेटरअ) किमान इयत्ता 12 वी पास
ब) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
क) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
ड) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
👉 अर्ज नमुनाhttps://shorturl.at

नोकरी ठिकाण – गोंदिया

परीक्षा शुल्क – रु.500/-

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष”

ZP Gondia Jobs 2023 – Important Documents
अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय प्रमाणपत्र, प्रवर्ग निहाय जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, संदर्भातील कागदपत्रांचा झेरॉक्स प्रती स्व स्वाक्षांकित (self attested) करुन जोडाव्यात.
निवड झालेल्या उमेदवारांना प्रवर्ग निहाय 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र ( Caste Validity) सादर करणे बंधनकारक राहिल.
वैध असलेले नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक राहिल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/
👉 अर्ज नमुनाhttps://shorturl.at/
✅ अधिकृत वेबसाईटzpgondia.gov.in

How To Apply For Zilla Parishad Gondia Bharti 2023
वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील सांक्षाकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा. सदर अर्जाच्या पाकिटावर “कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता अर्ज असे नमूद करावे. उमेदवाराने अर्ज सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष” मध्ये समक्ष किंवा अंतिम दिनांकाच्या पुर्वी पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून सादर करावे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख 16/06/2023 असेल. यांनतर आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
परिपूर्ण अर्ज सादर करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल. अपूर्ण माहिती असलेले कोणतेही अर्ज. आवश्यक कागदपत्र, अर्ज स्विकारले जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top