१० वी पास उमेदवारांना ITBP मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! महिना २१ हजारांहून अधिक पगार मिळणार; उद्या अर्जाची शेवटची तारीख..,

ITBP Bharti 2023 details : नमस्कार मित्रांनो, भारत तिब्बत सीमा पुलिस बल (Indo-Tibetan Border Police Force) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इंडो-तिबेट सीमा पोलीस दल अंतर्गत “कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)” पदांच्या एकूण 458 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी.

पदाचे नाव – कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)

पदसंख्या – एकूण 458 जागा

वेतनश्रेणी – Rs. 21700- 69100/- (Level- 3) प्रतिमहिना

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :-
कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) –

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांकडे ड्रायव्हिंग लायन्सन्स असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पद्भारतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

👉 या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – इथे क्लिक करा.

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज शुल्क – Rs. 100/-

वयोमर्यादा – 21 ते 27 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/
👉 ऑनलाईन अर्ज करा shorturl.at/FEEG3
✅ अधिकृत वेबसाईटrecruitment.itbpolice.nic.in
ITBP Recruitment 2023

How To Apply For Indo-Tibetan Border Police Force Bharti 2023
वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, इच्छुक अर्जदार खालील ऑनलाइन अर्ज लिंक वापरू शकतात.
कोणताही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही.
पदाच्या आवश्यकतेनुसार सर्व आवश्यक तपशील ऑनलाइन अर्ज फॉर्ममध्ये नमूद करा.
ऑनलाईन अर्जाची लिंक 27 जुन 2023 पासून सुरु होईल.
तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top