Apply For Peon Job : महाराष्ट्र RERA अंतर्गत शिपाई व इतर विविध पदांची भरती सुरू; पात्रता 10वी पास, पगार 25000 इथे करा अर्ज..,

Maha RERA Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण (Maharashtra Real Estate Regulatory Authority) येथे “वरिष्ठ लिपिक, लेखपाल, माहिती तंत्रज्ञ अधिकारी, तंत्र सहायक, कनिष्ठ लिपिक, शिपाई” पदाची 28 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज  ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे. (अधिक माहितीसाठी खालील PDF/ जाहिरात काळजीपूर्वक वाचा.) ⤵️

Maharashtra Real Estate Regulatory Authority

✍️भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी आहे.

✍️भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) द्वारे ही पद भरती करण्यात येत आहे.

✍️पदाचे नाव : शिपाई, वरिष्ठ लिपिक, लेखपाल, माहिती तंत्रज्ञ अधिकारी, तंत्र सहायक, कनिष्ठ लिपिक व इतर पदे.

✍️पद संख्या – एकूण 28 जागा ⤵️

पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ लिपिक08 पदे
लेखपाल01 पद
माहिती तंत्रज्ञ अधिकारी01 पद
तंत्र सहायक01 पद
कनिष्ठ लिपिक07 पद
शिपाई10 पद
maharera.mahaonline.gov.in

💰 मासिक पगार : 25,000 ते 40,000 रूपये निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहेत.

✔️ शैक्षणिक पात्रता : इयत्ता 10वी, 12वी तसेच पदवीधर+ MH-CIT उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

🛫 नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

📮 अर्ज पद्धती – ऑफलाईन

📮 ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : PDF/जाहिरात मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर पोस्टाने किंवा सक्षम पद्धतीने अर्ज पाठवावा. (अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF/जाहिरात वाचावी) ⤵️

⏰अर्ज सुरू होण्याची दिनांक : 05 ऑगस्ट 2023 या दिनांक पासून अर्ज सुरू झाले आहेत.

⏰अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 ऑगस्ट 2023. ⤵️

PDF/जाहिरात 1येथे क्लीक करा
PDF/जाहिरात 2येथे क्लीक करा
अर्ज नमूना येथे क्लीक करा
Apply For Peon Job

How To Apply For Maharashtra Real Estate Regulatory Authority Recruitment 2023 ⤵️
वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
अर्जासोबत संबंधित प्रमाणपत्र / कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडल्या पाहिजेत.
कोणत्याही बाबतीत अपूर्ण अर्ज फेटाळण्यास जबाबदार असेल.
एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत उमेदवारांनी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top