आरोग्य विभाग भरती : NHM अंतर्गत अहमदनगर येथे 209 जागांसाठी भरती, पगार 75,000 पर्यंत, इथे त्वरित करा अर्ज…

NHM Ahmednagar Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषद, अहमदनगर व जिल्हा रुग्णालय, अहमदनगर स्तरावरील विविध कार्यक्रमातंर्गत विविध पदांच्या 209 जागांची सेवा उपलब्ध करायची आहे. त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी निम्न उल्लेखीत सेवांसाठी परिपुर्ण भरलेल्या अर्जा सहित शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रती व डीडी सोबत आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर येथे कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळुन समक्ष दि. ०९/०६/२०२३ ते दि. १९/०६/२०२३ रोजीच्या आत सादर करावेत. जाहिराती मधील मुद्या क्रं. 1 अन्वये पद क्रमांक १ ते ८ करिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे ( नियमानुसार) राबविण्यात येईल व अनु क्र. ९ ते ३३ गुणांणुक्रमे राबविण्यात येईल. संबंधीत सेवेच्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी विस्तृत जाहिरातीचे अवलोकन करावे

पदाचे नाव – विशेषज्ञ बालरोगतज्ञ, बालरोगतज्ञ DEIC, बालरोगतज्ञ IPHS, सर्जन IPHS, भूलतज्ज्ञ ICU/ HDUs, भूलतज्ज्ञ IPHS, फिजिशियन/सल्लागार IPHS, फिजिशियन/सल्लागार उपशामक काळजी, वैद्यकीय अधिकारी RBSK (पुरुष), वैद्यकीय अधिकारी RBSK (महिला), कर्मचारी, कर्मचारी, कर्मचारी MIS, रक्तपेढी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन DEIC, लॅब टेक्निशियन हेमॅटोलॉजी, समुपदेशक RKSK, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, फिजिओथेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट DEIC, ऑप्टोमेट्रिस्ट DEIC, NTEP-TBHV, NTEP-STLS, NTEP-STS, अंमलबजावणी अभियंता, लसीकरण फील्ड मॉनिटर

पदसंख्या – 209 जागा

पदाचे नावपद संख्या 
विशेषज्ञ बालरोगतज्ञ01 पद
बालरोगतज्ञ DEIC01 पद
बालरोगतज्ञ IPHS04 पदे
सर्जन IPHS02 पदे
भूलतज्ज्ञ ICU/ HDUs01 पद
भूलतज्ज्ञ IPHS01 पद
फिजिशियन/सल्लागार IPHS01 पद
फिजिशियन/सल्लागार उपशामक काळजी01 पद
वैद्यकीय अधिकारी RBSK (पुरुष)18 पदे
वैद्यकीय अधिकारी RBSK (महिला)21 पदे
स्टाफ नर्स97 पदे
सांख्यिकी तपासनीस MIS01 पद
रक्तपेढी तंत्रज्ञ09 पदे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ DEIC01 पद
लॅब तंत्रज्ञ रक्तविज्ञान01 पद
समुपदेशक RKSK23 पदे
CT स्कॅन तंत्रज्ञ02 पदे
क्ष-किरण तंत्रज्ञ10 पदे
फिजिओथेरपिस्ट DEIC01 पद
ऑप्टोमेट्रिस्ट DEIC01 पद
NTEP-TBHV01 पद
NTEP-STLS02 पदे
NTEP-STS05 पदे
अंमलबजावणी अभियंता02 पदे
लसीकरण फील्ड मॉनिटर02 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

भरतीची शैक्षणिक पात्रता व PDF/जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 350/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु. 150/-
पगार : 15,500 ते 75000/-

नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख – 19 जुन 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर
निवड प्रक्रिया – मुलाखती (पद क्रमांक 1 ते 8)
मुलाखतीचा पत्ता – जिल्हा परिषद सभागृह, 4 ठ मजला, जिल्हा परिषद अहमदनगर
मुलाखतीची तारीख – 22 जून 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटnagarzp.gov.in

आवश्यक कागदपत्रे :
अर्जासोबत स्वसांक्षाकित असलेले एस.एस.सी., एच. एस. सी. गुणपत्रिका व प्रमाणपत्र
शाळा सोडण्याचा दाखला
पदवी गुणपत्रीका व प्रमाणपत्र
पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका व प्रमाणपत्र
अनुभव प्रमाणपत्र
आधार कार्ड / मतदान ओळखपत्र
पासपोर्ट आकाराचे १ फोटो
जातीचे प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र सोबत जोडण्यात यावे.

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटnagarzp.gov.in

How To Apply For National Health Mission Ahmednagar Bharti 2023
या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ जुन 2023 आहे.
अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचुक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top