Chandrapur Mahanagarpalika Bharti 2023 : चंद्रपूर शहर महानगरपालिका – मनपा एकात्मिक आरोग्य व कुटूंब कल्याण संस्था, चंद्रपूर अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) करीता एकत्रित मानधनावर कंत्राटी पध्दतीने प्रस्तुत जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे. नोकरी ठिकाण चंद्रपूर आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023 आहे.
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट आणि ANM
पद संख्या – 25 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकीय अधिकारी | 05 पदे |
मायक्रोबायोलॉजिस्ट | 01 पद |
एपिडेमियोलॉजिस्ट | 01 पद |
ANM | 18 पदे |
शैक्षणिक पात्रता –
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी | MBBS |
मायक्रोबायोलॉजिस्ट | MBBS with MD Microbiology from an institute recognized by the Medical Council of India |
एपिडेमियोलॉजिस्ट | Any Medical Graduate with MPH / MHA / MBA in Health |
ANM | १० वी उत्तीर्ण व ए.एन.एम. कोर्स शासन मान्य संस्थेमधून उत्तीर्ण अनुभव असल्यास प्राधान्य. |
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
वयोमर्यादा –
वैद्यकीय अधिकारी – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे
मायक्रोबायोलॉजिस्ट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे
एपिडेमियोलॉजिस्ट – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे
ANM – 38 वर्षापेक्षा जास्त नसावे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता – महानगरपालिका, चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभागात
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 60,000/- per month |
मायक्रोबायोलॉजिस्ट | Rs. 75,000/- per month |
एपिडेमियोलॉजिस्ट | Rs. 35,000/- per month |
ANM | Rs. 18,000/- per month |
How To Apply For Chandrapur Municipal Corporation Recruitment 2023
सदर भरती करिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावे.
वरील पदांकरीता सर्व शैक्षणिक तसेच इतर प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जासोबत सादर कराव्यात. स्वतः स्वाक्षरी केलेला फोटो अर्जावर चिकटवावा.
पात्र उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. २५/०५/२०२३ ला सायं. ५ वाजेपर्यंत महानगरपालिका, चंद्रपूर कार्यालयातील आरोग्य विभागात प्रमाणित दाखल्यांसह ( अटेस्टेड करुन) पाठवावे / जमा करणे अनिवार्य राहील. टपालाव्दारे अथवा कुरीअर व्दारे
मुदतीबाहय दिनांका नंतर प्राप्त होणारे अर्ज ग्राहय धरण्यात येणार नाहीत.
अर्जदारांनी आपल्या अर्जावर त्यांचे सध्या सुरु असलेला मोबाईल नंबर व ई-मेल आयडी अचूक नोदवावा. तसेच ते भरतीप्रक्रिया पुर्ण होईपर्यंत सुस्थितीत राहील, याची दक्षता घ्यावी.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2023आहे.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For cmcchandrapur.com Recruitment 2023 | |
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/jmvQR |
✅ अधिकृत वेबसाईट | cmcchandrapur.com |