Police Bharti 2023 : पुणे पोलीस दलात लिपिक, टंकलेखक सह विविध पदांची थेट मुलाखतीद्वारे भरती; पगार 25 ते 81 हजार, ..!

Pune Police Bharti 2023 details : नमस्कार मित्रांनो,  पुणे पोलीस दलाच्या (Pune Police Bharti) आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे पोलिसांनी “लोअर ग्रेड स्टेनिस्ट, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक” च्या विविध रिक्त पदांसाठी भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह वॉक-इन मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. मुलाखतीची तारीख ३० मे २०२३ आहे. – मुलाखतीसाठी जाण्याआधी खाली दिलेली भरतीची माहिती व अधिकृत PDF/ जाहिरात काळजीपूर्वक वाचा. ⤵️

✍️पदाचे नाव – लोअर ग्रेड स्टेनिस्ट, वरिष्ठ श्रेणी लिपिक, लिपिक टंकलेखक

✍️पद संख्या – एकूण 04 जागा ⤵️

पदाचे नावपद संख्या 
लोअर ग्रेड स्टेनिस्ट01 पद
वरिष्ठ श्रेणी लिपिक01 पद
लिपिक टंकलेखक02 पदे

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे. ⤵️

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लोअर ग्रेड स्टेनिस्टGroup ‘B’ Group – B Retired from gazetted post, Retired from gazetted post, Marathi typing speed 120 s.p.m. and Typing 40 S.P.M. And the speed of English shorthand writing is 100 s.p.m. and Typing 40 S.P.M. Their actual typing test will be conducted.
वरिष्ठ श्रेणी लिपिकRetired from Group ‘B’ Gazetted / Non-Gazetted posts. Having experience in office work such as Correspondence Branch, Departmental Inquiries and Accounts Branch preparing and submitting payments to the Treasury, etc.
लिपिक टंकलेखकRetired from Group ‘B’ Gazetted / Non-Gazetted posts. Having experience in office work such as Correspondence Branch, Departmental Inquiries and Accounts Branch preparing and submitting payments to the Treasury, etc.
 (अधिक माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात बघावी.)
पदाचे नाववेतनश्रेणी
लोअर ग्रेड स्टेनिस्टS-14 38600 – 122800/-
वरिष्ठ श्रेणी लिपिकS-8 25500 – 81100/-
लिपिक टंकलेखकS-6 19900- 63200/-
⤵️
📑PDF/जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

वयोमर्यादा – ६५ वर्षापेक्षा जास्त वय नसावे

नोकरी ठिकाण –  पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखती

मुलाखतीचा पत्ता –  पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे कार्यालय, साधु वासवानी चौक, पुणे ४११००१

मुलाखतीची तारीख – 30 मे 2023

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/aimow
✅ अधिकृत वेबसाईटwww.punepolice.gov.in

या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
उमेदवारांनी मुलाखतीकरिता संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
मुलाखतीच्या दिवशी दिनांक ३०/०५/२०२३ रोजी सकाळी १०.०० स्वपरिचय (बायोडाटा), पासपोर्ट आकाराचे ०३ फोटो, कोणतेही शासकीय ओळखपत्र, सेवानिवृत्त झाल्याची पीपीओची मूळ कागदपत्रे व इतर प्रमाणपत्रासह Walk-in-Interview साठी पात्र ठरतील.
मुलाखतीची तारीख 30 मे 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top