पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती सुरू; 60 हजारापर्यंत पगार! Pune Municipal Corporation Jobs 2023

PMC Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation), कर आकारणी व कर संकलनविभाग (Taxation and Tax Collection Department) अंतर्गत “वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन (सक्षम) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन (सक्षम) पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

Pune Municipal Corporation Recruitment 2023 

● पदाचे नाव : वरिष्ठ डेटाबेस अभियंता, डेटाबेस प्रशासक, सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा), सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा), वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2), सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता, कर संकलन आणि सामंजस्य.

● पद संख्या : एकूण 13 जागा

पदाचे नावपद संख्या 
वरिष्ठ डेटाबेस अभियंता01 पद
डेटाबेस प्रशासक01 पद
सॉफ्टवेअर अभियंता01 पद
सॉफ्टवेअर अभियंता (पेमेंट सेवा)01 पद
सॉफ्टवेअर अभियंता (मूल्यांकन सेवा)01 पद
वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता01 पद
सॉफ्टवेअर अभियंता (केटरिंग-2)03 पदे
सपोर्ट सॉफ्टवेअर अभियंता03 पदे
कर संकलन आणि सामंजस्य01 पदे

वेतनश्रेणी – पदानुसार Rs. 26,000/- per month ते Rs. 60,000/- per month

● शैक्षणिक पात्रता :  शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(कृपया सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली PDF/मूळ जाहिरात वाचावी.)

पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती सुरू

● वयोमर्यादा : किमान वय 18 वर्षे [खुल्या प्रवर्ग 38 वर्षे; मागास प्रवर्ग 5 वर्षे शिथील]

● नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

आवश्यक कागदपत्रे:
जन्मतारखेच्या पुराव्यासाठी जन्मदाखला
शाळा सोडल्याचा दाखला
जन्मतारीख नमूद असलेल्या शालांत परिक्षाप्रमाणपत्र यांची साक्षांकित प्रत
शैक्षणिक प्रमाणपत्रे
जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी प्रमाणपत्र
अनुभव विषयक प्रमाणपत्रे
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र यांच्या साक्षांकित छायाप्रती
अर्जावर स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
Pune Municipal Corporation Jobs 2023

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (सक्षम)

● अर्ज करण्याची शेवटची तारीख ; 10 जुलै 2023

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालया मध्ये.

📑 PDF जाहिरातhttps://shorturl
✅ अधिकृत वेबसाईटwww.pmc.gov.in

How To Apply For Pune Municipal Corporation Recruitment 2023
या पदासाठी उमेदवारांना अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे.
टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत
उमेदवाराने सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करणेत येतील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2023 आहे.
रील पदांसाठी मा. महापालिका आयुक्त यांचे नावे असणारा, पुणे मनपाच्या www.pmc.gov.in या वेबसाईट वर असणारा छापील अर्ज Download करण्यात यावा. सदर चा अर्ज सुवाच्च अक्षरात संपूर्णपणे भरून मुख्य इमारत कर आकारणी व कर संकलन कार्यालया मध्ये दि. १०.०७.२०२३ रोजी पर्यंत सकाळी १०.०० ते सांयकाळी ०५.०० या कार्यालयीन वेळेत (कार्यालयीन सुट्टया वगळून) समक्ष सादर करावा..
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top