SGBAU या विद्यापीठात शिपाई/चौकीदार, वाहन चालक व इतर विविध पदांची भरती; 4थी/8वी/12वी उत्तीर्णांसाठी संधी! इथे लगेच करा तुमचा अर्ज..!

SGBAU Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम येथे “अधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार, वाहन चालक” पदांच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 26 मे 2023 आहे. या भरती अंतर्गत एकूण 16 जागा भरल्या जाणार असून यासाठी उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. ⤵️

पदाचे नाव – अधीक्षक, मुख्य लिपीक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक, लेखापाल. सहायक ग्रंथपाल, ग्रंथपाल परिचर, शिपाई/ चौकीदार, वाहन चालक

पदसंख्या – एकूण 16 जागा ⤵️

पदाचे नावपद संख्या 
अधीक्षक01 पद
मुख्य लिपीक01 पद
वरिष्ठ लिपीक02 पदे
कनिष्ठ लिपीक03 पदे
लेखापाल01 पद
सहायक ग्रंथपाल01 पद
ग्रंथपाल परिचर02 पदे
शिपाई/ चौकीदार04 पदे
वाहन चालक01 पद

👇👇👇👇👇👇

📑अमरावती विद्यापीठ भरतीची अधिकृत PDF/जाहिरात नोटिफिकेशन पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

काय आहे पात्रता? ⤵️
अधीक्षक –
 01) पदवीधर 02) 03 वर्षाचा अनुभव
मुख्य लिपीक- 01) पदवीधर 02) 03 वर्षाचा अनुभव
वरिष्ठ लिपीक – 01) पदवीधर 02) 03 वर्षाचा अनुभव
कनिष्ठ लिपीक– 12 वी पास
लेखापाल – 01) एम.कॉम / बी.कॉम 02) 03 वर्षाचा अनुभव
सहायक ग्रंथपाल – 01) बी.लिफ 02) 03 वर्षाचा अनुभव
ग्रंथपाल परिचर – डि.लिफ
शिपाई/ चौकीदार – 8 वी पास
वाहन चालक – 4 थी पास

👇👇👇👇👇👇

📑अमरावती विद्यापीठ भरतीची अधिकृत PDF/जाहिरात नोटिफिकेशन पाहण्यासाठी – येथे क्लिक करा

परीक्षा फी : या भरतीसाठी कोणत्याही उमेदवारांकडून अर्ज फी आकारली जाणार नाही.
पगार : वेतन नियमानुसार मिळेल

नोकरी ठिकाण : अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 26 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठाण, प्रबोधन नगर, महामार्ग क्र 06, खडकी ता जि अकोला – 444005.

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/ckmpU
✅ अधिकृत वेबसाईटwww.sgbau.ac.in
⤵️

How To Apply For SGBAU Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 26 मे 2023 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • शैक्षणीक व अनुभव प्रमाणपत्र साक्षांकित झेरॉक्स अर्जासोबत जोडावेत
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Scroll to Top