Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वन विभाग अंतर्गत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर Tadoba-Andhari Tiger Reserve Conservation Chandrapur (Maharashtra) येथे “स्टोअर कॅप्टन, किरकोळ विक्री विशेषज्ञ, इन्व्हेंटरी मॅनेजर, इन्व्हेंटरी असिस्टंट” पदांच्या एकूण काही रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे. या पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, यामध्ये मिळणारे मासिक वेतन आणि मूळ जाहिरात इत्यादी बाबींची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. या भरतीस ऑफलाइन अर्ज करण्यासाठी PDF लिंक खाली उपलब्ध आहे. 12वी पास ते पदवीधरांना वन विभागात नोकरीची संधी!
पदाचे नाव – स्टोअर कॅप्टन, किरकोळ विक्री विशेषज्ञ, इन्व्हेंटरी मॅनेजर, इन्व्हेंटरी असिस्टंट
पदसंख्या – एकूण 04 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
स्टोअर कॅप्टन | 01 |
किरकोळ विक्री विशेषज्ञ | 01 |
इन्व्हेंटरी मॅनेजर | 01 |
इन्व्हेंटरी असिस्टंट | 01 |
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टोअर कॅप्टन | Graduarion Preffered and PG in a Plus Prior retail management experience in a plus Excellent leadership and interpersonal skills Strong communication and Organizational skills |
किरकोळ विक्री विशेषज्ञ | 12th or higher education Prior retail sales experience preferred Excellent customer service skills preferred Strong communication and interpersonal skills preferred Flexibility to work weekends, holidays and occasional evenings |
इन्व्हेंटरी मॅनेजर | Graduation is a must and a Batchelors degree in supply chain management, business administration, or a related field in a plus. Experience in inventory management or a related field in a plus Experience working with inventory management / accounting software Good communication and interpersonal skills |
इन्व्हेंटरी असिस्टंट | High school diploma or equivalentPrevious experience in inventory management or warehouse operations preferred Good attention to detail and ability to perform accurate data entry Strong communications skills and ability to work well in a team Knowledge of inventory management software and basic computer skills |
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | mytadoba.org |
नोकरी ठिकाण – ताडोबा (चंद्रपूर , महाराष्ट्र)
वयोमर्यादा – 20 ते 35 वर्ष
अर्ज पद्धती – ऑफलाईन
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
स्टोअर कॅप्टन | 18,000/- |
किरकोळ विक्री विशेषज्ञ | 13,000/- |
इन्व्हेंटरी मॅनेजर | 15,000/- |
इन्व्हेंटरी असिस्टंट | 13,000/- |
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
निवड प्रक्रिया – मुलाखती
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
मुलाखतीचे स्थळ, वेळ व दिनांक दूरध्वनी द्वारे कळविण्यात येईल.
मुलाखतीकरीता येणाऱ्या उमेदवारांना कोणताही भत्ता (TA/DA) लागू राहणार नाही.
नियुक्त झालेल्या उमेदवारास १०० रु. स्टॅंपपेर वर करारनामा लिहून देणे बंधनकारक राहील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (बफर), ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर रामबाग वनवसाहत, मूल रोड चंद्रपूर, ता. जिल्हा – चंद्रपूर -४४२४०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जुलै 2023
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | mytadoba.org |
How To Apply For Tadoba Tiger Reserve Chandrapur Jobs 2023
वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जुलै 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.