Atal Pension Scheme 2023 : वयवर्ष 18 ते 40 असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी महाबँकेकडून, केवळ 210 रुपयामध्ये 5 हजार रुपयाची पेन्शन मिळणार..

वयवर्ष 18 ते 40 असणाऱ्या भारतातील सर्व सामान्य नागरिकांसाठी , तरुणांसाठी व शेतकऱ्यांसाठी अटल पेन्शन योजना 210 रुपयामध्ये मिळेल 5 हजाराची पेन्शन योजना

bank of maharashtra Atal pension yojana APY
bank of maharashtra Atal pension yojana APY

बँक ऑफ महाराष्ट्र अटल पेंशन योजना : ही एक निवृत्तीवेतन योजना आहे (एनपीएस लाइटपेक्षा भिन्न आहे ज्यामध्ये पेन्शनची रक्कम निश्चित केलेली नव्हती) बँकेच्या सर्व सेव्हिंग अकाऊंटधारकांसाठी जे कोणत्याही सामाजिक लाभ योजनेखाली समाविष्ट नाहीत. 18 ते 40 वर्षे वयोगटातील पात्र वय.

  • शासकीय योगदान होईल पुढील पाच वर्षांसाठी प्रत्येक वर्षी 1000 / – रुपये. सदस्यांकडून दिले जाणारे योगदान निश्चित पेन्शन रकमेवर आणि वयानुसार असेल. उदाहरणार्थ, एक निश्चित मासिक पेन्शन मिळवा 1000 / रु. ची – प्रति महिना आणि रू. 5000 / – प्रति महिना, 18 वर्षाच्या वयोगटात सामील झाल्यास सदस्यांना मासिक रु. 42 / – आणि रु. 210 / – योगदान असेल. त्याच पेन्शन पातळीसाठी, योगदान रक्कम रु. 291/ आणि जर सदस्यांची संख्या 40 वर्षांखालील असेल तर रु. 1454 / – असेल.

महाबँक अटल पेंशन योजना भविष्याची तजवीज म्हणून जागरूक नागरिकांनी अटल पेन्शन योजनेचा लाभ जरूर घ्यावा.

अटल पेंशन योजना : केवळ 210 रुपयामध्ये 5 हजार रुपयाची अटल पेन्शन योजना. तुम्ही जर सर्वसमान्य नागरिक असाल किंवा शेतकरी असाल आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेतला तर तुम्हाला 210 रुपयामध्ये 5 हजाराची पेन्शन मिळणार आहे.

Atal pension yojana APY : हि योजना 9 मे 2015 रोजी भारतामध्ये सुरु करण्यात आलेली आहे. भारतामध्ये आता या योजनेचे सदस्य 4 कोटीपेक्षा अधिक झालेले आहे. हि योजना मुख्यत्वे गरीब जनतेसाठी सुरु करण्यात आलेली आहे.

Atal pension yojana APY
Atal pension yojana APY

अटल पेन्शन योजना अंतर्गत मिळेल 1 ते 5000 हजार रुपयांपर्यंत पेन्शन योजनेचा लाभ जरूर घ्यावा.

अधिक माहितीसाठी महत्वाच्या लिंक :- अटल पेन्शन योजनेचा लाभ मिळविण्यासाठी वयानुसार हफ्ता भरावा लागतो. हा हफ्ता किती असतो हे जाणून घेण्यासाठी ->> येथे क्लिक करा.

Atal pension yojana APY : अटल पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती मराठी भाषेत हवी असेल तर ->> येथे क्लिक करा.

Personal Toilet Scheme 2022 | वैयक्तिक मोफत शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज सुरु ; 12000 रु. अनुदान असा करा अर्ज स्टेप बाय स्टेप..,

अटल पेन्शन योजना अंतर्गत मिळेल 1 ते 5000 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळवण्यासाठी असा करावा अर्ज

या योजनेच्या आधुक माहितीसाठी व महाराष्ट्र बँकेच्या संकेतस्थळाला भेट देण्यासाठी > https://bankofmaharashtra.in/mar/atal-pension-yojana येथे क्लीक करावे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी -> अटल पेंशन योजना सदस्यता फॉर्म <- येथे क्लिक करून फॉर्म डाउनलोड करून घ्यावा,व त्यानंतर तो फॉर्म नीट भरावा , आवश्यक ते कागदपते जोडून तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँक शाखेत जाऊन तो जमा करावा किंवाच->> पोस्ट ऑफिस मध्ये अटल पेन्शन योजनेचा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन सादर करणे गरजेचे आहे.

शेतकरी बंधूंनो बँक ऑफ महाराष्ट्र अटल पेन्शन योजना 2022 या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेला भेट द्यावी.

Leave a Comment


Scroll to Top