PMJAY : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2022 | रु. ५ लाख प्रतीवर्ष मिळणार फायदा; आजच आपले नाव यादीत बघून घ्या व अर्ज करा..

Ayushman Bharat Yojana 2022 : सर्वांना नमस्कार, आयुष्मान भारत योजना PMJAY किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत 2018 मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत केंद्र सरकार गरीब कुटूंब व शहरातील गरीब लोकांच्या कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करते.

Aayusyaman Bhart Registration Online Application Form
Aayusyaman Bhart Registration Online Application Form

PMJAY आयुष्मान कार्डचे उद्देश : आयुष्मान कार्ड, ज्याद्वारे गरजू गरीब आणि ज्यांच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत अशांना सरकार रु. 5,00,000/- (५ लाखांची) आर्थिक मदत करते जेणेकरून त्यांना त्यांचे उपचार चांगले करता येतील आणि महत्त्वाच्या काही खाजगी रुग्णालयांचा देखील समावेश यात करण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्हाला तुमचा उपचार कोणत्याही परिस्थितीत मोफत मिळेल. Pradhan Mantri Jan Arogya Yojana 2022

ही योजना पण वाचा : महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना | या योजनेमध्ये 771 उपचार व शस्त्रक्रिया मोफत, पहा A To Z कोणत्या आहेत त्या

  • आयुष्मान कार्ड बनवण्याचे फायदे :
  • आयुष्मान कार्ड बनवून सरकार ५ लाखांपर्यंतचे फायदे देते.
  • आयुष्मान भारत गोल्डन कार्डद्वारे तुम्ही तुमच्या उपचारांसाठी सरकारी आणि खाजगी रुग्णालयात जाऊ शकता.
  • 50 कोटींहून अधिक लोक आयुष्मान भारत गोल्डन कार्डचा लाभ घेत आहेत.
  • तुम्ही आयुष्मान कार्ड ऑनलाईन देखील बनवू शकता
Reliance jio jobs for freshers
योजना शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा
  • आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :
  • आयुष्मान लिस्ट मध्ये आपले नाव असावे
  • राशन कार्ड
  • आधार कार्ड
  • फोटो
  • व्यक्ति स्वतः
Reliance jio jobs for freshers
खाली यादीत नाव पाहून अर्ज करा

?? येथे क्लिक करुन तुमचे तुमच्या गावाच्या यादीत नाव आहे का पहा.

मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2022 या योजनेसाठी तुम्ही पात्र आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी वरील Link वर क्लिक करुन तुमचा कोणताही मो. नंबर टाका व तुम्हाला एक OTP येईल तो तेथे टाकून तुम्ही तुमचे नाव तुमच्या गावाच्या व या योजनेच्या यादीत आहे की नाही हे चेक करू शकता. जर तुमच्या गावच्या यादीत तुमचे नाव असेल तरच तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता.

किंवाच जर तुमच्या गावच्या यादीत तुमचे नाव असेल तर तुम्हीं तुमच्या जवळच्या CSC आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन या योजनेचा लाभ घेऊ शकता ,आजच तुमच्या जवळच्या CSC कॉम्प्युटर सेंटर ला भेट द्या. धन्यवाद!

Comments are closed.


Scroll to Top