bank holidays in december 2022 : सर्वांना नमस्कार, डिसेंबर महिन्यात विविध कारणांमुळे सुमारे १३ दिवस बँकांना सुटी (Bank Holidays) असणार आहे. मात्र, महाराष्ट्रातील बँकांना या महिन्यात रविवार तसेच दुसरा व चौथा शनिवार वगळता इतर सुट्ट्या (Bank Leave) नाहीत.
पूर्वी बँका (Bank Holiday) बंद राहणार म्हटलं की, सर्वांचीच आर्थिक नियोजनासाठी पळापळ होत असे. एटीएम(ATM) मशीन देखील कमी होत्या. मोबाइलवर बैंकिंग (Net Banking) आलेले नव्हते. कोणताही व्यवहार करण्यासाठी बँकेत जावे लागत असे. त्याने बँकांमध्ये ग्राहकांची रांग लागायची. आता ती लागत नाही. त्यामुळे कितीही सुट्टया असल्या तरी त्याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर (Financial Dealings) होत नाही. काही प्रमाणात चेक (Check) किंवा इतर गोष्टींवर परिणाम होतो.
bank holidays in december 2022 in maharashtra : डिसेंबरमध्ये शनिवार, रविवार आणि इतर सुट्टया अशा मिळून १३ दिवस बँका बंद राहणार आहेत. नाताळ (Christmas natal) हा मोठा सण या महिन्यात आला आहे. गुरू गोविंद सिंगजी यांची जयंती याच महिन्यात आहे.

डिसेंबरमध्ये या दिवशी आहेत बँँकेना राहणार सुट्ट्या :
या तारखेला बँका बंद : विविध राज्ये आणि शहरांत दिनांक ३, १२. १९, २६, २९, ३० आणि ३१ डिसेंबरला बँकाना सुटी असेल तर दिनांक ४, १०, ११, १८ २४ आणि २५ या दिवशीही सुटी असेल. डिसेंबरचा दुसरा आणि चौथा शनिवार याशिवाय रविवारी सुटी आहेच. बँकेशी संबंधित कोणतेही काम असेल तर सुट्ट्या सोडून ते काम इतर दिवशी बँकेत जाऊन करता येणार आहे.
डिजिटल बँकिंग (Digital banking) मुळे आता बँकांना सुटी असली तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे ग्राहकही आता बँकांच्या सुट्ट्यांचे टेन्शन घेत नाहीत. प्रत्येकाच्या मोबाइलवर बँक आली आहे. पैसे (Money Transfer) पाठविण्याचे अनेक ॲप आले आहेत. त्याद्वारे आर्थिक व्यवहार (Financial Dealings) होत आहेत. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील सुट्ट्यांचा आर्थिक घडामोडीवर खूप काही परिणाम होणार नाही.
Bank Open | या दिवशी राहणार बँका चालू
डिसेंबर महिन्यात दिनांक १,२,५,६,७,८,९,१३,१४,१५,१६,१७,२०,२१,२२,२३,२७ आणि २८ डिसेंबर या दिवशी बँकाचे संपूर्ण कामकाज चालू राहणार आहे. तरी ज्या ग्राहकाचे बँकेत काम आहे. अशा ग्राहकांनी या दिलेल्या तारखेच्या दिवशी आपले कामकाज पूर्ण करावे, बाकी इतर दिवशी बँका बंद राहणार आहेत. धन्यवाद!