बँक नोट मुद्रणालयात विविध पदांच्या 111 जागांसाठी नवीन भरती सुरू झाली; त्वरित अर्ज करा : Bank Note Press Bharti 2023

Bank Note Press Bharti 2023 : बँक नोट मुद्रणालयात अंतर्गत विविध पदांची सुरू झालेली असून रिक्त जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या जाहिरातीची अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली असून उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2023 देण्यात आलेली आहे.

🔔 पदाचे नाव : सुपरवाइजर (प्रिंटिंग), सुपरवाइजर (कंट्रोल), सुपरवाइजर (IT), ज्युनियर ऑफिस असिस्टंट, ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग), ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग), ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल), ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट)/मशीनिस्ट/मशीनिस्ट ग्राइंडर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक), ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC), ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT), ज्युनियर टेक्निशियन (सिव्हिल/पर्यावरण)

🔔 एकूण पदसंख्या : 111

📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सुपरवाइजर (प्रिंटिंग)प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा B.E/B.Tech
सुपरवाइजर (कंट्रोल)प्रथम श्रेणी प्रिंटिंग/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B.E/ B.Tech/B.Sc Engg.
सुपरवाइजर (IT)प्रथम श्रेणी IT/कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B.E/B.Tech/B.Sc Engg.
ज्युनियर ऑफिस असिस्टंट(i) 55% गुणांसह पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 40.श.प्र.मि./हिंदी 30.श.प्र.मि.
ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग)प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल)प्रिंटिंग ट्रेड मध्ये NCVT/SCVT/ITI (प्रिंटिंग ट्रेड-लिथो ऑफसेट मशीन माइंडर/लेटर प्रेस मशीन माइंडर/ऑफसेट प्रिंटिंग/प्लेटमेकिंग/इलेक्ट्रोप्लेटिंग) किंवा ITI (प्लेट मेकर-कम-इम्पोझिटर/हँड कंपोझिंग) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा
ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट)/मशीनिस्ट/मशीनिस्ट ग्राइंडर/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)ITI (अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट)/ लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)
ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC)ITI (फिटर)
ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT)ITI (इलेक्ट्रिकल/IT)
ज्युनियर टेक्निशियन (सिव्हिल/पर्यावरण)ITI (वेल्डर)

💁 वयोमर्यादा : 21 ऑगस्ट 2023 रोजी, 18 ते 30 वर्षे (एससी/एसटी – 05 वर्षे सूट ओबीसी – 03 वर्षे सूट)

💸 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस – रु. 600/- (एससी/एसटी – रु. 200/-)

💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇

  • सुपरवाइजर (प्रिंटिंग) – 27600/- 95910/-
  • सुपरवाइजर (कंट्रोल) – 27600/- 95910/-
  • सुपरवाइजर (IT) – 27600/- 95910/-
  • ज्युनियर ऑफिस असिस्टंट 21540/- 77160/-
  • ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) – 18780/- 67390/-
  • ज्युनियर टेक्निशियन (कंट्रोल) – 18780/- 67390/
  • ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी-अटेंडंट ऑपरेटर(केमिकल प्लांट) / लॅब असिस्टंट (केमिकल प्लांट) / मशीनिस्ट / मशीनिस्ट ग्राइंडर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक) – 18780/- 67390/-
  • ज्युनियर टेक्निशियन (मेकॅनिकल/AC) – 18780/- 67390/-
  • ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) – 18780/- 67390/-
  • ज्युनियर टेक्निशियन (सिव्हिल/पर्यावरण) – 18780/- 67390/-

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📋 परिक्षा : सप्टेंबर/ऑक्टोबर 2023

📅 शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2023

अधिकृत संपूर्ण जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How to apply for Bank Note Press Bharti 2023

  • सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारानी दक्षता घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक तपासून नंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 27 जून 2023 आहे.
  • हर्ष करण्याची शेवटची तारीख 27 जुलै 2023 असेल.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणतेही अडचण असेल तर, उमेदवार अधिकृत जाहिरात वाचू शकतात.

Leave a Comment


Scroll to Top