Bank Of Baroda Bharti 2023 | बँक ऑफ बडोदामध्ये “या” उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी! डायरेक्ट मुलाखतीद्वारे निवड; कोणतीही परीक्षा नाही…

Bank of Baroda Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, बँक ऑफ बडोदा (BOBअंतर्गत “प्रमुख-अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन” पदांच्या काही रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2023 आहे. 

✍️ पदाचे नाव – प्रमुख-अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासन
✍️ पदसंख्या – 03 जागा
📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
💁🏻‍♂️ वयोमर्यादा – 40 ते 45 वर्षे
✅️ अर्ज पद्धती – ऑनलाईन
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 जुलै 2023
🙋🏻‍♂️निवड प्रक्रिया – मुलाखती

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रमुख-अंतर्गत नियंत्रण आणि वित्त प्रशासनGraduation (in any discipline) and Chartered Accountant by Qualification
Preferred: Post-Graduation Degree in Management with Specialization in Finance or CFA/ ICWA/ CMA
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/GIQ79
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/deCY7
✅ अधिकृत वेबसाईटwww.bankofbaroda.in

How To Apply For BOB Bharti 2023

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांना बँकेची वेबसाइट www.bankofbaroda.in/career.htm तपासण्याचा सल्ला दिला जातो.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुलै 2023 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/GIQ79
👉 ऑनलाईन अर्ज कराhttps://shorturl.at/deCY7
✅ अधिकृत वेबसाईटwww.bankofbaroda.in

Leave a Comment


Scroll to Top