महाराष्ट्र बँकेची १०० % टक्के खरी योजना ->> महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची नवीन ३.०० लाख ते रु. १०.०० लाखापर्यंत मर्यादा असणारे महाबँक किसान क्रेडिट कार्ड (एमकेसीसी) kisan credit card योजना 2022

बँक ऑफ महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजना 2022
Bank Of Maharashtra KCC Card : नमस्कार शेतकरी बंधूंनो , आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना देत असतो; तरी आज आपण शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 या कर्ज Loan योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा व योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही संगीतल्याप्रमाणे अर्ज करावा.
Maharashtra Bank Kisan Credit Card 2022 : बँक ऑफ महाराष्ट्र महाबँक किसान क्रेडिट कार्ड योजना | या शेतकऱ्यांना मिळणार महाराष्ट्र बँकेकडून रु. ३.०० लाख ते १०.०० लाख रुपये; कर्ज Loan योजना 2022 ही योजना 100% खरी व महाराष्ट्र बँकेची एक यशस्वी असून आपण या योजनेची उद्दिष्ट्य , अनुदान किती मिळणार, अर्ज कुठे करायचा , त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती , अटी , पात्रता, लाभार्थी निवडीचे निकष कोणते या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. KCC Card Agriculture Loan खाली सविस्तर माहिती वाचून संपूर्ण योजना समजून घ्या व अचूक अर्ज करा.
योजनेचे नाव :- MKCC महाबँक किसान क्रेडिट कार्ड (एमकेसीसी) योजना 2022
सुविधेचा प्रकार :- | रोख पत (एमकेसीसी) -> महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची नवीन रु. ३.०० लाख ते रु. १०.०० लाखापर्यंत मर्यादा असणारे महाबँक किसान क्रेडिट कार्ड /(एमकेसीसी) Kisan Credit Card देणे. |
महाबँक किसान क्रेडिट कार्ड योजनेचा हेतू/ उद्देश
खालील घटकांसाठी खेळते भांडवल देणे
पिकांची लागवड करणे
कापणीनंतरचे खर्च करणे
शेतकऱ्याच्या दैनंदिन घरगुती गरजा भागविणे
शेतीच्या अवजारांची देखभाल करणे
संबद्ध शेतीविषयक उपक्रमांसाठी खेळते भांडवल

महाबँक किसान क्रेडिट कार्ड पात्रता
सर्व शेतकरी- वैयक्तिक / संयुक्त भूधारक
भाडेकरू शेतकरी, हिस्सेदार पिकधारक ओरल लीसेसे
एसएचजी यांचे/ जेएलजी यांचे शेतकरी

बँक ऑफ महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजनेची मर्यादा
पहिल्या वर्षासाठी मर्यादा – पिकाच्या वित्तपुरवठ्याचे प्रमाण डीएलटीसीद्वारे ठरविल्याप्रमाणे * कापसाच्या लागवडीखालील क्षेत्राच्या मर्यादित कापण / घरगुती / उपभोगांच्या गरजांकरिता 10% मर्यादा * शेत मालमत्तेच्या दुरुस्ती व देखभाल खर्चांच्या मर्यादेच्या 20%. दुस-या वर्षापासून पुढे प्रत्येक वर्षासाठी (दुसऱ्यारा) तिसऱ्या चौथ्या 4 था आणि पाचव्या वर्षी) अर्थसहाय्याच्या प्रमाणामध्ये वाढीव किंमत / वाढीसाठी मर्यादेच्या 10%
मार्जिन | वित्त-मान निश्चित करताना NIL (शून्य) म्हणजेच मार्जिन असे गृहीत धरले जाते |
महाबँक किसान क्रेडिट कार्ड व्याज दर
- सध्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे- मर्यादा रु. ३० लाखांपर्यंत @ ७% द.सा.द.शे. (फिक्स) व्याज सवलत योजनेअंतर्गत एक वर्षापर्यंत आणि
- रु. ३.०० लाखांपेक्षा अधिक रकमेसाठी
- रु. ३.०० लाख ते रु. १०.०० लाख : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%
- रु. १०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००%
KCC Card योजनेची सुरक्षा
- रू. 1.60 लाखापर्यंत मर्यादा: 1) पिकांचे नजरगहाण
- 1.60 लाखापेक्षा अधिक मर्यादा: 1) पिकांचे नजरगहाण आणि 2)तृतीय पक्ष हमी भू-तारण
KCC Card loan योजनेची परतफेड | खरीप पिके- पुढील मार्च रब्बी पिके – पुढील जून बागायती पिके- पुढील सप्टेंबर |
वैधता / नूतनीकरण :- वार्षिक पुनरावलोकनानुसार. केसीसी मर्यादा 5 वर्षांसाठी वैध आहे
इतर अटी :- शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार वेळोवेळी अधिसूचित पिकांसाठी विमा उपलब्ध आहे.
योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे–
1..कर्जसाठी अर्ज म्हणजेच फॉर्म नं -138, एनक्लोझर- B2
- अर्जदाराचे 7/12, 8 ए, 6 डी इ. सर्व उतारे चातु सीमा
- पीएसीएससह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराचे ना देय प्रमाणपत्र
- 1.60 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेसाठी, जिथे जमीन गहाण ठेवली जातेअशा कर्जांसाठी बँकेच्या पॅनेलवर असेलल्या वकीलाचा कायदेशीर सल्ल
2. हमीप एफ -178
- पीएसीएस सह आसपासच्या कोणत्याही आर्थिक संस्थाकडून न देयता प्रमाणपत्र

शेतकरी बंधूंनो खाली दिलेल्या परत कॉल मिळवा या बटणावर क्लिक करून तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाल तेथे गेल्यावर तुमच्या योजनेचा प्रकार , योजनेचे नाव , तुमची विचारलेली माहिती अचूक भरून रजिस्टर या बटणावर क्लिक करावे त्यानंतर लवकरच बँकेकडून तुम्ही दिलेल्या मोबाइल नंबर वर कॉल / फोन येईल व तुम्हाला योजनेची सविस्तर माहिती दिली जाईल , खाली अजून वाचा->>
बँक ऑफ महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 साठी अचूक अर्ज कसा व कोठे करावा
शेतकरी बंधूंनो , Agriculture Loan शेतकऱ्यांसाठी MKCC Loan बँक ऑफ महाराष्ट्र किसान क्रेडिट कार्ड योजना 2022 कर्ज योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अर्ज करा या बटणावर क्लिक करून किंवा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या https://digiloans.bankofmaharashtra.in/apply/mkccloan या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. किंवाच ->>

खाली वाचा व असा करा MKCC ऑफलाइन अर्ज
टीप :- Agriculture Loan शेतकरी बंधूंनो महाबँक किसान क्रेडिट कार्ड 2022 या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेला भेट द्यावी तेथील बँक मॅनेजर सोबत या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा., धन्यवाद!
मित्रांनो MKCC Loan ही सरकारी योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू आहे म्हणून तुम्ही ह्या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा/ शेअर करा.
Comments are closed.