१०० % खरी योजना ->> महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची नवीन बागायती जमीन/शेती खरेदीसाठी कर्ज योजना 2022

शेतजमीन मालमत्ता खरेदीसाठी कर्ज योजना 2022
नमस्कार शेतकरी बंधूंनो , आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या व केंद्र शासनाच्या नवनवीन योजनांची माहिती वेळोवेळी शेतकऱ्यांना देत असतो; तरी आज आपण शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र शेतजमीन मालमत्ता खरेदीसाठी कर्ज योजना 2022 या कर्ज योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा व योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही संगीतल्याप्रमाणे अर्ज करावा. Agriculture Loan 2022
Bank of maharashtra Land Loan 2022 : बँक ऑफ महाराष्ट्र शेतजमीन मालमत्ता खरेदीसाठी कर्ज योजना 2022 ही योजना 100% खरी व महाराष्ट्र बँकेची एक यशस्वी असून आपण या योजनेची उद्दिष्ट्य , अनुदान किती मिळणार, अर्ज कुठे करायचा , त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती , अटी , पात्रता, लाभार्थी निवडीचे निकष कोणते या सर्व गोष्टींची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घेयचा असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. Agriculture Loan

हे देखील नक्की वाचा maharashtra bank mudra loan | महाराष्ट्र बँकेकडून प्रधानमंत्री मुद्रा लोन देणे सुरु | पुरुष – महिलांना व्यवसायासाठी रु. 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज मिळणार
योजनेचे नाव :- महाराष्ट्र बँक शेतजमीन मालमत्ता खरेदीसाठी कर्ज योजना 2022
सुविधेचा प्रकार :- कृषी मुदत कर्ज (एटीएल)-> महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी नवीन बागायती जमीन/शेती खरेदीसाठी कर्ज देणे
योजनेचा हेतू | गहू, बाजरी, मक, कोबी, कांदा, टोम्याटो, रबर, वेलची, काजू, मिरपूड, नारळ इ. पारंपरिक पिके उगवणाऱ्या मालमत्तेची खरेदी. |
गहू, बाजरी, मक, कोबी, कांदा, टोम्याटो, कॉफी, चहा, रबर, वेलची, काजू, मिरपूड, नारळ इ. पारंपरिक पिके उगवणाऱ्या मालमत्तेची खरेदी. म्हणजेच जमीन / मालमत्ता/शेतजमीन खरेदी करताना ती जमीन शेतीसाठी उपयोगी असावी त्या शेतजमिनीत वरीलपैकी कोणतेही पिके व इतर पकांचे उत्पादन घेता येणे आवश्यक आहे, थोडक्यात सांगायचे झाले तर ती शेतजमीन किंवाच खरेदी करत असलेली मालमत्ता ही बागायती असावी. की ज्या जमिनीत चांगले उत्पन्न घेता येईल आशा जमिनीच्या खरेदीसाठी 20 लाख रु.कर्ज मिळेल.

शेतजमीन मालमत्ता खरेदीसाठी कर्ज योजना पात्रता
खरेदीदाराकडे उत्पन्न देणारी संपत्ती असावी आणि खरेदी करण्याच्या प्रस्तावित मालमत्तेचे पुनरुज्जीवन करण्याची क्षमता असावी.
आधीचे समाधानकारक व्यवहार
अनुभवी, आर्थिकदृष्ट्या सक्षम, मार्जीन रक्कम आणण्याची आणि कर्ज परतफेडीस समर्थ.
खरेदीदाराने संबंधित राज्य सरकारचे निकष पूर्ण केले पाहिजेत.
मालमत्ता पूर्णपणे दुर्लक्षित असलेली असावी.
खरेदी करण्याची जमिनीसह एकूण धारित जमीन संबंधित राज्यांच्या जमीनधारणेच्या मर्यादेत असावी.

मालमत्ता खरेदीसाठी कर्ज योजना रक्कम जास्तीत जास्त २० लाख रुपये.
१, २ आणि ३ पेक्षा कमी
१) बाजार मूल्य
२) राज्याने निश्र्चित केले आहेत ते गायडन्स रेट/सर्कल रेट
३) विक्रीसाठी आवश्यक ते मार्जीन अधिक स्टँप ड्युटी आणि नोंदणी आकार राखून ठेवून खरेदीच्या किंमतीएवढी.
> जास्तीत जास्त २० लाख रुपये.
मार्जीन | मार्जीन रक्कम मालमत्तेच्या खरेदी रकमेच्या खरेदी रकमेच्या किंवा मालमत्तेच्यामूल्याच्या ५०% असेल. |
शेतजमीन मालमत्ता खरेदीसाठी कर्ज योजना व्याज दर
- रु. १०.०० लाखांपर्यंत : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + २.००%
- रु. १०.०० लाखांपेक्षा अधिक : १ वर्ष एमसीएलआर + बीएसएस @ ०.५०% + ३.००%
योजनेची सुरक्षा
प्राथमिक :
- १) खरेदी करावयाची मालमत्ता तारण
- २) शेतात/मालमत्तेवर उगवलेल्या पिकांचे सांपत्वक गहाणतारण
संयुक्त :
- १) विद्यमान जमीन मालमत्तेचे गहाणतारण शक्यतो निवासी मालमत्तेसह प्राप्त केलेले असावे.
- मात्र कोणत्याही प्रकरणात तर तारण संपत्तीचे मूल्य कर्जाच्या रकमेच्या २००% पेक्षा कमी नसावे.
कर्जाची परतफेड | ७ ते ९ वर्षेविशिष्ट प्रकरणांमध्ये मालमत्तेच्या आवश्यकतेनुसार आणि फेरउभारणीच्या कालावधीनुसार ते २० वर्षांपर्यंत वाढविले जाऊ शकते. |
शेतजमीन कर्जाच्या प्रस्तावासाठी सादर करण्याची आवश्यक कागदपत्रे/दाखले.
- जमीन धारणेच्या व खरेदी करण्याच्या भूखंडाच्या भूमी अभिलेखांच्या प्रती, संबंधित महसूल अधिकाऱ्यांद्वारे प्रमाणित.
- जमीन मालमत्ता आणि खरेदी करावयाच्या जमिनीच्या संदर्भातील टायटल आणि अन्य कागदपत्रे.
- करार केला असल्यास विक्री करायची प्रत किंवा विक्रेत्याकडून प्रस्तावाचे पत्र.
- खरेदी करावयाच्या आणि सध्याच्या जमिनीतील पिकांचा इतिहास.
- सूचीमधील मूल्यांकनाने दिलेला खरेदी करावयाच्या किंमतीबाबतचा अहवाल.

शेतजमीन कर्जाच्या प्रस्तावासाठी आवश्यक कागदपत्रे
- अर्जदार :- कर्जासाठी अर्ज
- सर्व ७/१२,८ ए, ६ डी तपशील, अर्जदाराच्या जमिनीच्या चतु:सीमा
- पीएसीएससह वित्तीय संस्थांकडून अर्जदाराचे कोणतेही थकीत अन्य संबंधित प्रमाणपत्र.
- १.६० लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जासाठी जमीन तारण ठेवणे आहे त्याचा बँकेच्या पॅनेलच्या वकिलांकडून कायदेशीर शोध घेणे.
जामीनदार (१.६० लाख रुपयांच्या कर्जासाठी) :-
- जामीनदारीसाठी अर्ज
- सर्व ७/१२,८ अ आणि पीएसीएसच जामीनदाराचे थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.
महाराष्ट्र बँक शेतजमीन मालमत्ता खरेदीसाठी कर्ज योजना 2022 साठी अचूक अर्ज कसा व कोठे करावा

शेतकरी बंधूंनो , Agriculture Loan शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र बँक शेतजमीन मालमत्ता खरेदीसाठी कर्ज योजना 2022 कर्ज योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अर्ज करा या बटणावर क्लिक करून किंवा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या Https:https://Bomloans.Com/Agriloan?Bom या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता. किंवाच ->>
खाली वाचा व असा करा ऑफलाइन अर्ज
टीप :- Agriculture Loan शेतकरी बंधूंनो शेतजमीन मालमत्ता खरेदीसाठी कर्ज योजना या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेला भेट द्यावी तेथील बँक मॅनेजर सोबत या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा., धन्यवाद!
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रति थेंब अधिक पाणी जाणून घ्या या नवीन योजनेबद्दल
शेतकऱ्यांसाठी सरकारी अनुदान “अर्ज एक योजना अनेक” शेतकरी योजना अर्ज सुरु आहे
मित्रांनो ही सरकारी योजना महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू आहे म्हणून तुम्ही ह्या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा/ शेर करा
Comments are closed.