BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत 149 रिक्त पदांची नवीन भरती; वेतन 76,848 रुपये मिळेल, पात्र असाल तर येथून करा अर्ज..,

Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत केईएम हॉस्पिटल परळ, मुंबई द्वारा “वरिष्ठ निवासी” पदाच्या 149 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा. ⤵️

✍️ पदाचे नाव – वरिष्ठ निवासी/Senior Resident

✍️ पदसंख्या – एकूण 149 जागा

✍️ वेतनश्रेणी – Rs. 76,848/- महिना

✔️ शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी खाली दिलेली भरतीची PDF/मूळ जाहिरात वाचावी.) ⤵️

BMC Bharti 2023

🛫 नोकरी ठिकाण – मुंबई (महाराष्ट्र)

🧑‍⚖️ वयोमर्यादा – ⤵️
खुली प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

📂 अर्ज पद्धती – ऑफलाईन

📬 ऑफलाइन पोस्टाने अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ निवासी : विभागीय ग्रंथालय, खोली क्रमांक 3, दुसरा मजला, शरीर रचना विभाग, कॉलेज बिल्डिंग, केईएम हॉस्पिटल, परळ- मुंबई- 400 012

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2023 ⤵️

📑 PDF जाहिरात https://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटportal.mcgm.gov.in

How To Apply For Mumbai Mahanagarpalika Bharti 2023
उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवार महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.
तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्यूत्तर पदविका, सर्व आवश्यक प्रमाणपत्रांच्या जसे कि, शैक्षणिक ( गुणपत्रिका व प्रमाणपत्रे), एम. एस. सी. आय. टी. उत्तीर्ण असण्याचे प्रमाणपत्र, मराठी विषय घेऊन एस. एस. सी. परीक्षा उत्तीर्ण, इ. च्या प्रमाणित प्रतिलिपी अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज फी भरल्याशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023 आहे.
विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top