BOB Mudra loan : नमस्कार मित्रांनो, आज या पोस्ट मध्ये आम्ही प्रधानमंत्री बँक ऑफ बडोदा मुद्रा योजना बद्दल माहिती दिली आहे जसे कि प्रधानमंत्री मुद्रा योजना काय आहे, त्याचा लाभ कोण घेऊ शकतो ? मुद्रा योजना साठी लागणारी कागदपत्रे इत्यादी केंद्र सरकारने लघु उद्योग सुरू करणाऱ्यांसाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) सुरू केली आहे. या अंतर्गत लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी थोड्या प्रमाणात कर्ज दिले जाते. ही माहिती शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचावी->>

बँक ऑफ बडोदा मुद्रा योजना : छोटे उत्पादन उत्पादन करणारे उद्योग, दुकाने, फळ/भाजी विक्रेते, ट्रक आणि टॅक्सी व्यवसाय करणारे, अन्न सेवा देणारी केंद्रे, दुरुस्ती करून देणारी दुकाने, लघुउद्योग, घरगुती अन्न प्रक्रिया, फेरीवाले आणि अन्य असंख्य छोट्या व्यवसायिकांना (Small Bussiness/MSME) रु. 50 हजार ते 10 लाखांपर्यंत कर्ज प्रोत्साहन देणे व बँकेमार्फत वित्तीय कर्ज मिळवून देणे हे पंतप्रधान मुद्रा लोन योजनेचे उद्दीष्ट आहे. BOB Mudra Loan Online Apply

प्रधानमंत्री मुद्रा योजनेतील कर्जाचे तीन प्रकार / वर्गवारी:
१. मुद्रा योजना कर्ज शिशु श्रेणी : शिशू श्रेणीअंर्तगत ५०,००० रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यावर प्रत्येक महिन्यासाठी ९ टक्का तर वार्षिक १२ टक्के व्याज आकारले जाते. कर्जाचा कालावधी ५ वर्षांपर्यंत असतो.
२. मुद्रा योजना कर्ज किशोर श्रेणी : किशोर श्रेणीत ५०,००० रुपयांपासून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या श्रेणीत व्याजाचा दर बँक मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्चित करते. कर्जाचा कालावधी हा कर्जदाराच्या नावलौकिकावर आधारित असतो.
३. मुद्रा योजना तरुण श्रेणी : तरुण श्रेणीअर्तगत ५ लाख रुपयांपासून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळते. या श्रेणीत व्याजाचा दर बँक मार्गदर्शक तत्त्वांनुसार निश्चित करते. कर्जाचा कालावधी कर्जदाराच्या नावलौकिकावर तसेच बँकेच्या धोरणावर आधारित असतो.

प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- • मतदान ओळख पत्र, आधार कार्ड, इत्यादी.
- • वीज बिल, घर खरेदी पावती.
- • अर्जदार जो व्यवसाय करणार आहे किंवा करत आहे त्याचा परवाना व स्थायी पत्ता.
- • मागिल सहा महिन्यांचे बँक खात्याचे स्टेटमेंट (उपलब्ध असल्यास).
- • विकत घ्यावयाच्या मशीनरी, वस्तूंचे इ. कोटेशन/बांधकामाचे अंदाजपत्रक.
- • व्यवसायासाठी लागणारे मटेरियल किंवा यत्रसामुग्री, इत्यादी त्यांचे कोटेशन व बिले.
- • अर्जदाराने ज्या व्यापाऱ्याकडून माल घेतला त्याचे पूर्ण नाव व पत्ता.
- • अर्जदाराचे फोटो.
बँक ऑफ बडोदा बँकेकडून रु. 50 हजार ते 10 लाखांपर्यंत प्रधानमंत्री मुद्रा लोन मिळवण्यासाठी/ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : 👉 येथे क्लिक करा