MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नवीन 170 पदांसाठी भरती सुरू; स्पर्धकांना नोकरीची सुवर्णसंधी
MPSC Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरतीची नवीन अधिसूचना जारी करण्यात आलेली असून पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून सदर भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे, त्यामुळे विहित मुदतीत उमेदवारांनी अर्ज सादर करावा. 🔔 पदाचे नाव : प्राचार्य, शासकीय हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग … Read more