गौरी-गणपती उत्सवानिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा! १ किलो रवा, चनाडाळ, साखर व १ लिटर तेल – इथे GR वाचा..,
Maharashtra Free Ration 2023 : विभागाच्या संदर्भाधीन दि. २२.०८.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम, २०१३ अंतर्गत राज्यातील लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी १ किलो … Read more