BMC MGCM Recruitment : महिन्याचा तब्बल 1,00,000 रुपये पगार; मुंबई महापालिकेत ‘या’ पदांसाठी ओपनिंग्स; असा करा अर्ज
Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ वैद्यकीय सल्लागार (बालरोगतज्ञ) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 मे 2023 असणार आहे. पदाचे नाव – विशेषज्ञ … Read more