सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 8वी ते पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; त्वरित अर्ज करा पगार 20,000 रु. दरमहा : Central Bank of India Bharti 2023

Central Bank of India Bharti 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, यवतमाळ या शाखेत विविध पदांकरिता भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी सेंट्रल बँकेकडून ही सुवर्णसंधी असून इच्छुक व पात्र उमेदवारांना या संधीचा लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 असेल.

Central Bank of India Bharti 2023

🔔 पदाचे नाव : फॅकल्टी, वाचमन कम गार्डनर, अटेंडर

🔔 एकूण पदसंख्या : 04

📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
फॅकल्टीपदव्युत्तर
ऑफिस असिस्टंटउमेदवार पदवीधर असावा. संगणक ज्ञानासह BSW/BA/B.Com
वाचमन कम गार्डनरउमेदवार 8वी उत्तीर्ण असावा
अटेंडरउमेदवार 8वी उत्तीर्ण असावा

💁 वयोमर्यादा : 18 ते 65 वर्षापर्यंत (एससी/एसटी – 05 वर्ष सूट, ओबीसी – 03 वर्ष सूट)

💸 परीक्षा फीस : कोणतीही फीस नाही

💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇

  • फैकल्टी – 20000/-
  • ऑफिस असिस्टंट – 12000/-
  • वॉचमन कम गार्डनर – 6000/-
  • अटेंडर – 8000/-

✈️ नोकरीचे ठिकाण : यवतमाळ (महाराष्ट्र)

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाइन/ऑफलाईन

⛩️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : क्षेत्रीय प्रमुख, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पहिला मजला, प्लॅटिनम एम्पायर बिल्डिंग, तेओसा जिन समोर, अमरावती – 444601

📅 शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How to apply central Bank of india Recruitment 2023

  • सेंट्रल बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या या भरतीकरिता उमेदवारांना वरील देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज करावयाचा आहे.
  • उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरच अर्ज करावा इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात करावी.
  • अर्ज भरत असताना संपूर्ण शैक्षणिक व मूलभूत माहिती काळजीपूर्वक वाचावी त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2023 आहे, ही नोंद उमेदवारांनी ठेवावी आणि विहित मुदतीत अर्ज करावा.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर पीडीएफ जाहिरात पहावी..

Leave a Comment


Scroll to Top