Chikhli Urban Co Op Bank Bharti | चिखली अर्बन को ऑप बँक येथे विविध पदांची भरती; कोणतीही परीक्षा नाही डायरेक्ट मुलाखतीद्वारे निवड…

Chikhli Urban Co Op Bank Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, चिखली अर्बन को ऑप बँक अंतर्गत “कनिष्ठ अधिकारी, सोशल मिडिया समन्वयक, वसूली सहाय्यक शिपाई/ड्राइवर, सुरक्षा रक्षक” पदांच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे.

✍️ पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी, सोशल मिडिया समन्वयक, वसूली सहाय्यक शिपाई/ड्राइवर, सुरक्षा रक्षक
✍️ पदसंख्या – 42 जागा
📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
✈️ नोकरी ठिकाण – चिखली
📑 अर्ज पद्धती – ऑफलाईन
🌐 निवड प्रक्रिया – मुलाखती
✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता –
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जुलै 2023
✅️ अधिकृत वेबसाईट – https://cucb.in/

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अधिकारीकोणत्याही शाखेचा पदवीधर
सोशल मिडिया समन्वयकपत्रकारिता पदवीधर किंवा पदव्युत्तर अथवा या क्षेत्रातील अनुभव किमान ५ वर्ष फोटोग्राफी आवश्यक
वसूली सहाय्यक शिपाई/ड्राइवरकिमान १०वि, १२ वि
सुरक्षा रक्षककिमान १०वि, १२ वि/अनुभव/माजी सैनिक/बी.एस.एफ./सी.आर.पी.एफ यांना प्राधान्य
📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3JS33Hj
✅ अधिकृत वेबसाईटhttps://cucb.in/

How To Apply For Chikhli Urban Co Op Bank Notification 2023
सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2023 आहे.
उमेदवाराने अर्ज स्वहस्त अक्षरात संपूर्ण माहितीसह इतर शैक्षणिक पात्रतेसंबंधि उल्लेख करून पाठवावा.
पासपोर्ट साईझ फोटो, पुरावा म्हणून संबंधित कागदपत्राच्या प्रमाणित केलेल्या झेरॉक्स प्रतीसह अर्जासोबत जोडाव्या.
सेवेत असल्यास अखेरच्या पगारपत्रकाची प्रत तसेच अनुभवाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📑 PDF जाहिरातhttps://bit.ly/3JS33Hj
✅ अधिकृत वेबसाईटhttps://cucb.in/

Leave a Comment


Scroll to Top