जिल्हा न्यायालय यवतमाळ येथे “सफाईगार” पदाकरिता नवीन भरती; कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही फक्त मुलाखत होणार, 15,000 पगार…

District Court Yavatmal Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, जिल्हा न्यायालय, यवतमाळ आस्थापनेवरील “सफाईगार” या  पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्याकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज  मागविण्यात येत आहेत.  उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या नमुन्यात नोंदणीकृत डाक पोच  पत्राव्दारे (आर. पी. ए.डी.) किंवा शिघ्र डाक सेवा (स्पीड पोस्ट ) पोचपावतीसह “सफाईगार पदाकरीता अर्ज” असे लिफाफ्यावर लिहुन प्रबधंक, जिल्हा न्यायालय  यवतमाळ (यानंतर ज्यास संक्षिप्तपणे “जिल्हा न्यायालय” असे संदर्भीत केले आहे.) यांच्याकडे दिनांक १२/०६/ २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत  अथवा त्यापुर्वी पोहोचतील अशा अंदाजाने आपले अर्ज पाठवावेत.  या तारखेनंतर आलेले अर्ज अथवा इतर मार्गाने पाठवलेले किंवा  लिफाफ्यावर “सफाईगार पदाकरीता अर्ज” असे नमुद न केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. पोस्टाव्दारे झालेला  विलंब विचारात घेतला जाणार नाही. 

✍️ पदाचे नाव – सफाईगार

✍️ पदसंख्या – 09 जागा

📑 शैक्षणिक पात्रता – सफाईगार प्रकृतीने सुदृढ असावा.

✈️ नोकरी ठिकाण – यवतमाळ

उमदेवार १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा.

सर्वसाधारण प्रवर्गाकरीता ३८ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा व मागासवर्गीय असल्यास ४३ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.

districts.ecourts.gov.in/yavatmal Recruitment 2023
📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at/eEFY6
✅ अधिकृत वेबसाईटdistricts.ecourts.gov.in/y

✅️ अर्ज पद्धती – ऑफलाईन

🙋🏻‍♂️ निवड प्रक्रिया – मुलाखती

✈️ अर्ज पाठविण्याचा  पत्ता – प्रबधंक, जिल्हा न्यायालय  यवतमाळ

⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 जुन 2023

Leave a Comment


Scroll to Top