DOT Maharashtra Bharti 2023 : नमस्कार सर्वांना, पर्यटन संचालनालय (DoT), महाराष्ट्र शासन अंतर्गत महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अन्ड टेक्नालॉजी कॉलेज, सोलापूर येथे “तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता, सहायक प्रकल्प सल्लागार, कार्यालयीन अधीक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), माहिती तंत्रज्ञान अधिकारी” पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
✍️ पदाचे नाव – तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता, सहायक प्रकल्प सल्लागार, कार्यालयीन अधीक्षक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), माहिती तंत्रज्ञान अधिकारी
✍️ पदसंख्या – एकूण 12 जागा
पदाचे नाव | पद संख्या |
तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता | 01 पद |
सहायक प्रकल्प सल्लागार | 01 पद |
कार्यालयीन अधीक्षक | 01 पद |
लघुलेखक (उच्च श्रेणी) | 02 पदे |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | 06 पदे |
माहिती तंत्रज्ञान अधिकारी | 01 पद |
📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे .
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता | 1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा मंत्रालयीन/ पर्यटन विभाग किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमधील अनुभव आवश्यक.2.पर्यटन विभाग /क्षेत्रामधील अनुभवास प्राधान्य.3.सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावे. तसेच सदर सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी. |
सहायक प्रकल्प सल्लागार | 1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा मंत्रालयीन/ पर्यटन विभाग किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमधील अनुभव आवश्यक.2.पर्यटन विभाग /क्षेत्रामधील अनुभवास प्राधान्य.3.सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावे. तसेच सदर सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी. |
कार्यालयीन अधीक्षक | 1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा मंत्रालयीन/ पर्यटन विभाग किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमधील अनुभव आवश्यक.2. पर्यटन विभाग /क्षेत्रामधील अनुभवास प्राधान्य.3. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावे. तसेच सदर सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी. |
लघुलेखक (उच्च श्रेणी) | 1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा मंत्रालयीन/ पर्यटन विभाग किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमधील अनुभव आवश्यक.2. पर्यटन विभाग /क्षेत्रामधील अनुभवास प्राधान्य.3. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावे. तसेच सदर सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी. |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | 1. विवक्षित कामासाठी लागणारी विशेष अर्हता अथवा संबंधित कामाचा किमान 3 वर्षांचा मंत्रालयीन/ पर्यटन विभाग किंवा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळमधील अनुभव आवश्यक.2. पर्यटन विभाग /क्षेत्रामधील अनुभवास प्राधान्य.3. सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावे. तसेच सदर सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी. |
माहिती तंत्रज्ञान अधिकारी | 1.माहिती व तंत्रज्ञान विषयातील अभियांत्रिकी पदवी तथा पर्यटन विषयातील पदविका असल्यास प्राधान्य2.माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित संस्थेमधील किमान 3 वर्षाचा अनुभव |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
तांत्रिक सल्लागार आणि योजना कार्यान्वय अभियंता | गट अ ग्रेड-पे 7600 किंवा अधिक |
सहायक प्रकल्प सल्लागार | गट ब ग्रेड-पे 4600 किंवा अधिक |
कार्यालयीन अधीक्षक | गट ब ग्रेड-पे 4600 किंवा अधिक |
लघुलेखक (उच्च श्रेणी) | गट ब ग्रेड-पे 4600 किंवा अधिक |
लघुलेखक (निम्न श्रेणी) | गट ब ग्रेड-पे 4600 किंवा अधिक |
माहिती तंत्रज्ञान अधिकारी | रु. 52723/- |
🙋🏻♂️ वयोमर्यादा –
इतर पदे – 65 वर्षे
माहिती तंत्रज्ञान अधिकारी –
18 ते 38 वर्षे पूर्ण (खुला वर्ग),
मागासवर्गीय व्यक्तींसाठी 43 वर्षे पूर्ण.
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/aryL8 |
✅ अधिकृत वेबसाईट | www.maharashtratourism.gov.in |
📑 अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – dothrd1@gmail.com
पर्यटन संचालनालयात खालीलप्रमाणे अधिकारी/ कर्मचारी यांच्या सेवा प्रतिनियुक्तीने किंवा करार पध्दतीने (कंत्राटी) https://forms.gle/MasGdB14wjfBGWgj6 या वेबलिंक वर दिलेल्या अटी व शर्तीनुसार भरावयाची आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक अर्हता व पूर्वानुभवाच्या माहितीसह या ई- मेल: dothrd1@gmail.com वर दि.03/05/2023 ते 15/05/2023 या कालावधी दरम्यान अर्ज सादर करावेत.
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/aryL8 |
✅ अधिकृत वेबसाईट | www.maharashtratourism.gov.in |
How To Apply For Directorate of Tourism Recruitment 2023
- वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
- सदर जाहिरात https://forms.gle/MasGdB14wjfBGWgj6 या वेबलिंकवर उपलब्ध आहे.
- इच्छुक अधिकारी /कर्मचारी यांच्या सदर जाहिरातीच्या अनुषंगाने बायोडेटासह अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 15 मे, 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.