DTP Maharashtra Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभागांतर्गत विविध पदांची भरती निघालेली असून याची अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. रिक्त पदांसाठी उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 23 सप्टेंबर 2023 पासून ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात येईल आणि शेवटची तारीखसुद्धा लवकरच जाहीर करण्यात येईल.
🔔 पदाचे नाव : शिपाई (गट ड)
🔔 एकूण पदसंख्या : 125
📚 शैक्षणिक पात्रता : नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागात नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कमीत कमी 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
💁 वयोमर्यादा : 23 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे 38 वर्षापर्यंत (मागासवर्गीय/खेळाडू/आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/भूकंपग्रस्त – 05 वर्ष सूट)
💰 पगार/वेतनश्रेणी : रु. 15,000 ते 47,600/- दरमहा
✈️ नोकरीचे ठिकाण : पुणे/कोकण/नागपूर/नाशिक/औरंगाबाद/अमरावती विभाग
💸 अर्जासाठी शुल्क : खालीलप्रमाणे 👇
अराखीव प्रवर्गासाठी | रु. 1,000/- |
राखीव प्रवर्गासाठी | रु. 900/- |
💁 वयोमर्यादा : 18 ते 40 वर्ष
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📅 अर्ज सुरू होण्याची तारीख : 23 सप्टेंबर 2023
⏰ शेवटची तारीख : अद्याप जाहीर नाही
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
How to apply for DTP Maharashtra Bharti 2023
- सदर भरतीकरिता उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे.
- उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा, इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- उमेदवाराची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येईल.
- ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र योग्य त्या फॉरमॅटमध्ये स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सदर भरतीची संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2023 देण्यात आलेली आहे.
- सदर भरती प्रक्रियासंदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल तर त्यांनी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.