महाराष्ट्र अग्निशमन भरती : MFS महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी प्रवेश सुरु, पात्रता फक्त 10वी पास, आजच आपला अर्ज निश्चित करा..,

MFS Admission 2023 : नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अग्निशमन सेवा (Maharashtra Fire Service) अंतर्गत “अग्निशामक (फायरमन) कोर्स, उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स” या कोर्ससाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 आहे.

तरुण व होतकरु तरुण तरुणी उमेदवारांकरीता जे आपले भविष्य अग्निशमन सेवेमध्ये अग्निशामक / अधिकारी म्हणून कारकिर्द करु इच्छितात त्यांचेकरीता महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी व प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र येथे प्रशिक्षण पाठयक्रम दरवर्षी आयोजित करतात. अग्निशामक पाठयक्रम (कालावधी ०६ महिने) व अधिकारी पाठयक्रम कालावधी ०१ वर्ष हे दोन्ही पाठयक्रम निवासी असून या पाठयक्रमातून सार्वजनिक व औद्योगिक अग्निशमन सेवेमध्ये संधी मिळावी या दृष्टीकोनातून हे पाठयक्रम आयोजित करण्यांत येतात.

● पदाचे नाव : अग्निशामक (फायरमन) कोर्स, उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स”

✍️ एकूण रिक्त जागा : 40+ जागा

✍️ रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) अग्निशामक (फायरमन) कोर्स —
✅️ शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]

2) उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स
✅️ शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह पदवीधर [SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%गुण]

💁🏻‍♂️ वयाची अट: 10 जून 2023 रोजी [SC/ST/NT/VJNT/SBC/EWS: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

अग्निशामक (फायरमन): 18 ते 23 वर्षे
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: 18 ते 25 वर्षे

💰 अर्ज फी :
अग्निशामक (फायरमन): General: ₹500/- [SC/ST/ VJ/VJNT/SBC/OBC/EWS :₹400/-]
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी: General: ₹600/- [SC/ST/ VJ/ VJNT/SBC/OBC/EWS: ₹450/-]

📑 जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

💁🏻‍♂️ शारीरिक पात्रता:

अग्निशामक (फायरमन)/उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी
उंची – 165 सें.मी.
वजन – 50 kg
छाती -81/ 86 सें.मी

🙋🏻‍♂️ अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 ऑगस्ट 2023 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
महाराष्ट्र अग्निशमन भरती

माहिती आपल्या कामाची असेल तर आपण आवर्जून आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करावी त्यांना सुद्धा महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी प्रवेश सुरु, आजच आपला अर्ज निश्चित करा… या बद्दल पूर्ण माहिती मिळेल. जास्तीत जास्त शेअर करावी. आपला एक शेअर आपल्या मित्रांना कामाची माहिती देऊ शकतो.

Leave a Comment


Scroll to Top