नमस्कार मित्रांनो, महाराष्ट राज्यातील सर्व 36 जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिक या मोफत निर्धूर चुलसाठी अर्ज करू शकतात. निर्धुर चूल अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढली असून 31 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे , या योजनेचा घरबसल्या तुमच्या मोबाईवरून अचूक अर्ज करून लाभ घेण्यासाठी खाली दिलेली माहिती सविस्तर वाचावी.

Free Biomass Stove Yojana 2022 : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ यांची Nirdhur Chul Yojana 100% खरी योजना 2022 ; महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित Clean Cooking – Cookstoves Distribution (निर्धुर चूल वाटप अभियान) ही योजना महाराष्ट राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांत राबवली जात आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढली असून 31 ऑगस्ट 2022 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे
निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश
- राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जातीतील कुटुंबाना निर्धूर चुल वाटप करने हा निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश आहे.
- राज्यात वायू प्रदूषण कमी करने हा या योजनेचा उद्देश आहे.
- ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य अबाधित राखणे हे निर्धूर चुल वाटप योजनेचा उद्देश आहे.
- राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हे निर्धूर चुल वाटप अभियान चे उद्दिष्ट्य आहे.
- राज्यात जंगलतोड थांबविने हा या योजनेचा उद्देश आहे.
- महिलांचे जीवनमान सुधारणे.

हे नक्की वाचा :-> वय वर्ष १८ ते ४० असणाऱ्या भारतातील सर्व सामान्य नागरिकांसाठी , तरुणांसाठी व शेतकऱ्यांसाठी अटल पेन्शन योजना २१० रुपयामध्ये मिळेल ५ हजाराची पेन्शन योजना
फ्री निर्धूर चूल वाटप योजना 2022 पात्रता
ऑनलाईन अर्ज सुरु करण्यापूर्वी हि मोफत निर्धूर चूल योजनेसाठी पात्रता कोणती आहे ते जाऊन घेवूयात जेणे करून अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला व्यवस्थित कल्पना येवू शकेल.

- अर्जदार अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे गरजेचे आहे किंबहुना अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे गॅस कनेक्शन नसावे.

ही योजना नक्कीच वाचा :->> शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज | Silai Machine Yojana Maharashtra 2022 : A To Z माहिती ,असा करा संगीतल्याप्रमाणे अर्ज..,
निर्धूर चुल वाटप योजनेअंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड.
- राशन कार्ड.
- रहिवासी पुरावा.
- मोबाईल नंबर.
- इमेल आयडी.
- जातीचे प्रमाणपत्र
- योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपतपत्र.

ही योजना नक्कीच वाचा :->> ग्रामपंचायत, पंचायत समिती विभाग योजनांची नवीन यादी 2022 | Maharashtra Gram Panchayat Yojana List | 100 पेक्षा जास्त सरकारी योजना..,
निर्धुर चूल वाटप अभियान योजना, असा करा ऑनलाईन अर्ज.
निर्धुर चूल वाटप अभियान योजना अधिकृत शासन निर्णय GR पाहण्यासाठी Clean Cooking Cookstoves Distribution <<- येथे क्लिक करावे.
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी असून अर्जदार त्यांच्या स्मार्ट फोनवरून देखील अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीचा अवलंब करावा.

- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- https://maha-diwa.vercel.app/ <<– या वेबसाईटला भेट द्या.
- वेबसाईट ओपन झाल्यावर अर्जामध्ये दिलेली माहिती व्यवस्थित भरा.
- आधार कार्डवर ज्या पद्धतीने नाव दिलेले आहे त्या पद्धतीने नाव टाईप करा.
- मोबाईल नंबर टाका.
- आधार क्रमांक टाका.
- संपूर्ण पत्ता टाका.
- जिल्हा आणि तालुका निवडा.
- व शेवटी Submit करा
- अशा पद्धतीने तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून मोफत निर्धूर चूल योजनासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
- अचूक अर्ज कसा करावा हे सविस्तर पाहण्यासाठी ->> येथे क्लिक करा
Comments are closed.