Free Flour Mill Scheme 2022 : सर्वांना नमस्कार, आपल्या घरातील आई , बहीणींसाठी महाराष्ट्र शासनाच्या महिला समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत महिलांना (Free Pithachi Girani Yojana) पीठाची गिरणी, मिनी दाल मिल मोफत पुरवणे योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत राबवली जात आहे, योजनेच्या लाभासाठी खाली दिलेली माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा..,

योजनेची पात्रता : 1) या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला 18 ते 60 वर्षे वयोगटातील असणं आवश्यक आहे.
2) लाभार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.20 लाखांपर्यंत असणं किंवाच त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
3) मोफत पिठाची योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिला घेऊ शकतात.
4) या योजनेचा लाभ घेण्यासाठी योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात.
ही योजना नक्कीच वाचा :->> मोफत शिलाई मशीन योजना ऑनलाईन अर्ज | A To Z माहिती ,असा करा संगीतल्याप्रमाणे अर्ज..,
- आवश्यक कागदपत्रे :
- अर्जदाराची 12वी मार्कशीट
- आधार कार्ड
- घराचा 8अ उतारा
- उत्पन्नाचा दाखला (तलाठी किंवा तहसिलदार)
- बॅंक पासबुक
- लाईट बिल

- असा करा अर्ज (Free Flour Mill Scheme Application Form), अर्जाची PDF कॉपी डाउनलोड करण्यासाठी ->> येथे क्लिक करा.
- अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे
- सर्वप्रथम वरील दिलेल्या लिंकवरून अर्ज डाऊनलोड करा.
- अर्जामध्ये विचारलेली माहिती व्यवस्थितपणे भरा.
- या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद मध्ये जाऊन भेट द्या.
टीप / महत्वाची सूचना :- मित्रांनो, माता भगिनींनो आज आपण या योजनेची माहिती पहिली ही योजना सध्या आमच्या माहितीनुसार फक्त सातारा ऑफलाइन वरील PDF द्वारे आणि पुणे जिल्ह्यासाठी अर्ज करण्यासाठी लिंक – Https://Punezp.Mkcl.Org/ZpLabharthi/Scheme/EligibleSchemesViewऑनलाइन पद्धतीने चालू आहे. इतर जिल्ह्यांसाठी अर्ज प्रक्रिया खाली वाचा ->

तुम्ही या योजनेचा लाभ कसा घेऊ शकता : तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषद कार्यालयाच्या किंवाच तालुका पंचायत समिती येथील महिला व समाज कल्याण विभाग या विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटावे लागेल , त्यांतर या योजनेबाबत त्यांच्यासोबत चर्चा करावी की आपल्या जिल्हयासाठी देखील अशी काही योजना सुरू आहे का आणि जर सुरू असेल तर त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज सादर करावा व योजनेचा लाभ घ्यावा.
Comments are closed.