Goa Shipyard Bharti 2023 : गोवा शिपाईड लिमिटेड, गोवा अंतर्गत मुख्य महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक या विविध रिक्त पदांच्या जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 आहे.
Goa Shipyard Bharti 2023
🔔 पदाचे नाव : मुख्य महाव्यवस्थापक, अतिरिक्त महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक
🔔 एकूण पदसंख्या : 11
📚 शैक्षणिक पात्रता : सर्व पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
मुख्य महाव्यवस्थापक | Graduation, MBA, MSW, Post Graduation |
अतिरिक्त महाव्यवस्थापक | Graduation, MBA, MSW, Post Graduation |
वरिष्ठ व्यवस्थापक | BE/B.Tech, MBA, Post Graduation |
व्यवस्थापक | BE/B.Tech |
उपमहाव्यवस्थापक | BE/B.Tech |
💰 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇
- मुख्य महाव्यवस्थापक – रु. 1,00,000 ते 2,60,000
- अतिरिक्त महाव्यवस्थापक – रू. 80,000 ते 2,20,000
- वरिष्ठ व्यवस्थापक – रु. 70,000 ते 2,00,000
- व्यवस्थापक – रु. 60,000 ते 1,80,000
- उपमहाव्यवस्थापक – रु. 50,000 ते 1,60,000
✈️ नोकरी ठिकाण : गोवा
🌐 अर्जाची पद्धत : आँनलाईन
📅 शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2023
संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How to apply for Goa Shipyard Bharti 2023
- सदरची भरती प्रक्रिया संपूर्णतः ऑनलाइन पद्धतीने राबविले जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईनच करावा.
- इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला, जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
- ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व मूलभूत शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरावी, अंतिम अर्ज सबमिट करण्यापूर्वी संपूर्ण माहिती तपासूनच अर्ज सबमिट करावा.
- अर्जासोबत सर्व आवश्यक व मूलभूत कागदपत्रे योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2023 देण्यात आलेली आहे, या विहित मुदतीतच उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
- सदर भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना काही अडचण असेल, तर त्यांनी वरील रखान्यात देण्यात आलेली सविस्तर जाहिरात वाचावी.