Independence Day 2022: भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्षी भारत सरकारने “आझादी का अमृत महोत्सव” म्हणून “हर घर तिरंगा” मोहीम सुरू केली आहे. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्र ध्वज फडकवले होते, तरी तुम्ही सुद्धा तुमच्या घरावर तिरंगा फडकवला असेल आणि अजूनही ‘हर घर तिरंगा’ प्रमाणपत्र डाउनलोड केले नसेल ; तर असे डाउनलोड करा 2 मिनिटांत सर्टिफिकेट डाउनलोड, azadi ka amrit mahotsav certificate खाली सविस्तर वाचा->>

हर घर तिरंगा सर्टिफिकेट डाऊनलोड करणे आवश्यक/ गरजेचे 2 मिनिटांत सर्टिफिकेट डाउनलोड करा | Har Ghar Tiranga Certificate Download
Independence Day 2022 : भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या वर्षी भारत सरकारने “आझादी का अमृत महोत्सव” म्हणून “हर घर तिरंगा” मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लोकांना भारताचा राष्ट्रध्वज त्यांच्या प्रोफाईल म्हणून किंवा फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो प्रदर्शित करण्यास सांगितले आहे. याशिवाय पंतप्रधानांनी लोकांना 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी ध्वज फडकावण्यास प्रोत्साहित केले होते . या मोहिमेत सहभागी झालेले त्यांचे ‘हर घर तिरंगा’ प्रमाणपत्र ऑनलाइन डाउनलोड करू शकतात.

‘हर घर तिरंगा’ प्रमाणपत्र ऑनलाइन कसे डाउनलोड करावे पहा ?
- har ghar tiranga link -> हर घर तिरंगा प्रमाणपत्र ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी ->> इथे क्लिक करा
- https://harghartiranga.com/ वेबसाइटवर जाल .
त्यानंतर UPLOAD SELFIE WITH FLAG म्हणजेच पिन अ फ्लॅग बटणावर क्लिक करा तुमचे नाव आणि मोबाईल नंबर असलेले प्रोफाइल पिक्चर अपलोड करा.
त्यानंतर तुमच्या गुगल अकाउंटद्वारे लॉगिन करा.
मग सरकारच्या या अधिकृत साइटवर आपल्या स्थानाचा प्रवेश द्या.
यानंतर ध्वज तुमच्या स्थानावर पिन करा.
तुम्ही लोकेशन पिन करताच तुम्हाला प्रमाणपत्र मिळेल.
प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड वर क्लिक करा.
आता तुमचे प्रमाणपत्र तुमच्या फोनमध्ये डाउनलोड केले जाईल.

हे देखील नक्कीच वाचा :->> Voter Id Aadhar Card Linking | मतदान कार्ड ला आधार कार्ड लिंक करा; सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या A To Z प्रोसेस
अधिक माहितीसाठी किंवाच वरील प्रक्रिया समजण्यास अवघड जात असेल तर आमचा खालील video पाहून लगेचच 2 मिनिटांत सर्टिफिकेट डाउनलोड करा