home CTS utara | तुमच्या घराचा सिटी सर्व्हे उतारा online मिळणार फ्री मध्ये | आपल्या घरच्या जागेचा मालमत्ता पत्रक/ उतारा 5 मिनिटांत पहा मोबाईलवर

नमस्कार मित्रांनो ,आज आपण या लेखात maharashtra home cTS utara उतारा ऑनलाईन कसा काढणार हे आपण पाहणार आहोत. free City Survey Utara Online आपल्या घराचा उतारा मोफत काढा आपल्या मोबाईलवर

प्रत्येक नागरीकाकडे आपल्या घरच्या जागेचा , सिटी सर्व्हे ( C.T.S ) उतारा किंवाच मालमत्ता पत्रक / उतारा असणे गरजेचे आहे. आत्ता 5 मिनिटांत पहा मोबाईलवर..,

City Survey Utara Online
City Survey Utara Online maharashtra

home cTS utara 2022: घराचा सिटी सर्व्हे ( C.T.S ) उतारा काढण्यासाठी आपल्याला धावपळ करावी लागत असे परंतु आता आपल्याला घराच्या जागेचासिटी सर्व्हे ( C.T.S ) उतारा आपल्याला घरबसल्या काढू शकता कोठेही जाण्याची आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला ऑनलाइन क्षेत्रातले थोडेफार ज्ञान असणे गरजेचे आहे; मग आपणं फ्री मध्ये आपल्या घरच्या जागेचा मालमत्ता पत्रक उतारा मोबाईलवरून ऑनलाईन काढू शकता. cts no in marathi

खाली सविस्तर वाचा

घरचा ऑनलाइन उतारा काढण्यासाठी आपल्याला या गोष्टी पाहिजेत

१) घराच्या जागेचा उतारा काढण्यासाठी आपल्याकडे सी टी सर्व्हे नंबर ( C.T.S ) नंबर माहिती असणे आवश्यक आहे. टीप ;- जरी तुम्हाला सी टी सर्व्हे नंबर ( C.T.S ) नंबर माहीत नसेल तरी तुमचे नाव , वडिलांचे नाव किंवाच आडनाव टाकून देखील आपण आपल्या घरचा उतारा पाहू शकतो.

२) यापूर्वी आपल्याला घराच्या जागेचा उतारा काढण्यासाठी भूमिअभिलेख कार्यालयामध्ये जावे लागत असे तसेच धावपळ करावी लागत परंतु आता घराच्या जागेचा उतारा ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला कोठेही जाण्याच्या आवश्यकता नाही ; फक्त तुमच्याकडे मोबाइल असणे गरजेचे आहे.

खाली सविस्तर वाचा

हे देखील नक्की वाचा :->> शेती : तुमच्या जमिनीचा नकाशा ऑनलाईन कसा पाहायचा? असा पहा मोबाईलवर5 मिनिटांत नकाशा..,

असा काढा 5 मिनिटांत तुमच्या घरचा उतारा

  1. सीटी सर्व्हे उतारा काढण्यासाठी आपल्याला प्रथम महाभुमी अभिलेख यांच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

त्यासाठी https://bhulekh.mahabhumi.gov.in/ << येथे क्लिक करा.

home CTS utara 2022: घराचा सिटी सर्व्हे ( C.T.S ) उतारा online
आत्ता तुमच्यासमोर आशा प्रकारचे पेज ओपेन झाले असेल; ही महाराष्ट्र शासनाची अधिकृत वेबसाइट आहे.

2) त्यानंतर तुमचा प्रशासकीय विभाग निवडा किंवाच तुमच्या समोर जो महाराष्ट्राचा नकाशा दिसत आहे त्यातील तुमचा जो जिल्हा असेल त्यावर क्लिक करावे .

home cTS utara 2022: घराचा सिटी सर्व्हे ( C.T.S ) उतारा online
मालमत्ता पत्रक या बाटणवर क्लिक करा.

हे वाचले का :- कुटुंबातील सहमतीने करा १०० रुपयात जमिनीची वाटणी | वडिलोपार्जित जमीन नावावर कशी करावी;जाणून घ्या सविस्तर माहिती

आपल्या समोर • ७/१२ • ८ अ  • मालमत्ता पत्रक अशा हे पर्याय पाहायला मिळतील.आपणं आपल्या शेत जमिनीचा ७/१२ काढावयाचा असल्यास आपण ७/१२ हा पर्याय निवडा शेतजमिनीचा ८ अ पाहायचा असल्यास ८ अ हा पर्याय निवडावा लागेल, आपल्याला घराच्या जागेचा C.T.S उतारा पह्याचा आहे म्हणून आपल्याला मालमत्ता पत्रक या पर्यायावर क्लिक करावे लागेल. व त्यानंतर >>

  • आपला जिल्हा निवडावा लागेल.
  • नंतर आपला तालुका निवडावा लागेल.
  • आपले गाव निवडायचे आहे.
how to find cts number of property in thane online
खाली वाचा
  • आपला सीटीएस (C.T.S.) नंबर टाकावा लागेल. जर सीटीएस (C.T.S.) नंबर नसेल माहिती तर तुमचे नाव ,आडनाव इंग्रजी मध्ये टाका , तुमच्या समोर गावातील त्या नावाचे सर्व नागरिक समोर येतील आत्ता तुमचे नाव निवडा.
  • पुढे या वरती क्लिक करा.

तुमचा कोणताही मोबाइल नंबर टाका व मालमत्ता पत्रक पहा या बाटणवर क्लिक करा.

  • नंतर CAPTCHA टाकायचा आहे.
  • आपल्या समोर आपला सिटी सर्व्हे ( C.T.S ) उतारा पाहायला मिळेल.
home CTS utara 2022: घराचा सिटी सर्व्हे ( C.T.S ) उतारा online
आशा प्रकारे तुमची तुमच्या घरचा उतारा पाहू व डाउनलोड करू शकता.

इथे वाचा :-> ग्रामपंचायत, पंचायत समिती विभाग योजनांची यादी 2022 | Maharashtra Gram Panchayat Yojana List | 100 पेक्षा जास्त सरकारी योजना..,

<————- धन्यवाद! ———–>

Comments are closed.


Scroll to Top