PMC Recruitment : पुणे महानगरपालिकेत आजपासून नवीन जागांसाठी भरती सुरू; पगार 21,525 रु. इथे करा अप्लाय..,

PMC Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या निश्चित जागांसाठी भरती निघालेली असून यासाठीची अधिकृत जाहिरात महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांकडून जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे.

🔔 पदाचे नाव : समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

🔔 एकूण रिक्त पदसंख्या : 12

📚 शैक्षणिक पात्रता : पदनिहाय शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदनामशैक्षणिक पात्रता
समुपदेशक01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण व मास्टर ऑफ सोशल वर्कची (MSW) पदवी उत्तीर्ण. 02) एच. आय. व्ही. एड्स विषयक समुपदेशनाचा किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ01) मान्यता विद्यापीठाची शास्त्र शाखेची पदवी (बी.एस.सी. व डी.एम.एल.टी. उत्तीर्ण 02) एच.आय.व्ही. रक्तचाचणी कामाचा लॅबोरेटरी मधील किमान 03 वर्षांचा कामाचा अनुभव आवश्यक.
संपूर्ण पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

💰 परिक्षा फीस : कोणत्याही प्रकारची फीस नाही.

💸 पगार/वेतनश्रेणी : दरमहा रु. 21,525/-

✈️ नोकरीचे ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

🌐 अर्जाची पद्धत : ऑफलाईन

📅 अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख : 13 जून 2023

⛩️ अर्ज पाठविण्याचा पत्ता : पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे – 411002

संपूर्ण पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For PMC Recruitment 2023

  • पुणे महानगरपालिका भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने राबविली जात असल्यामुळे, उमेदवाराने अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून करण्यात आलेला अर्जाचा विचार केला जाणार नाही याची दक्षता उमेदवारांनी घ्यावी.
  • जाहिराती मध्ये नमूद पत्त्यावरच उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा.
  • अर्ज पाठवत असताना आपली सर्व आवश्यक कागदपत्र, शैक्षणिक कागदपत्र अर्जासोबत जोडलेली आहेत का याची पडताळणी करावी.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2023 आहे, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात कोणतीही अडचण असेल तर उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचावी.

Scroll to Top