Sashastra Seema Bal Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, सशस्त्र सीमा बल अंतर्गत “हेड कॉन्स्टेबल, पदाच्या एकूण 914 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
✍️पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन), हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक), हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड),हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी), हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन)
✍️पद संख्या – एकूण 914 जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रिशियन) | 15 |
2 | हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक) | 296 |
3 | हेड कॉन्स्टेबल (स्टुअर्ड) | 02 |
4 | हेड कॉन्स्टेबल (व्हेटनरी) | 23 |
5 | हेड कॉन्स्टेबल (कम्युनिकेशन) | 578 |
Total | 914 |
📝 शैक्षणिक पात्रता : (खाली सविस्तर वाचा)
- पद क्र.1: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा ITI+ 01 वर्ष अनुभव किंवा 02 वर्षाचा ITI डिप्लोमा
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण (ii) ऑटोमोबाईल/मोटर मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI डिप्लोमा (ii) अवजड वाहन चालक परवाना
- पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग किचन मॅनेजमेंट डिप्लोमा (iii) 01 वर्ष अनुभव
- पद क्र.4: (i) 12वी (बायोलॉजी) उत्तीर्ण (ii) पशुवैद्यकीय आणि पशुधन विकास किंवा पशुवैद्यकीय स्टॉक -असिस्टंट कोर्स किंवा पशुसंवर्धन अभ्यासक्रम
- पद क्र.5: 12वी (PCM) उत्तीर्ण किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग डिप्लोमा
💰वेतनश्रेणी : Rs. 25,500 – 81,100/- per month
📑 जाहिरात (Notification): इथे क्लिक करून पाहा
👉 Online अर्ज करा : Apply Online
वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1, 3, 4, & 5: 18 ते 25 वर्षे.
पद क्र.2: 21 ते 27 वर्षे.
🏕️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
💰 Fee : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला:फी नाही]
🌐 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच अपडेट केली जाईल./ Available Soon
📑 PDF जाहिरात (हेड कॉन्स्टेबल) | https://shorturl.at/byIJP |
👉 ऑनलाईन अर्ज करा [Starting: Available Soon] | https://shorturl.at/bnIOU |
✅ अधिकृत वेबसाईट | www.ssbrectt.gov.in |
How To Apply For SSB Application 2023
वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन सादर करायचा आहे.
उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सदर करू शकतात.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि थोडक्यात नाकारले जाणार नाहीत.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख लवकरच अपडेट केली जाईल.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.