HQ SC Recruitment : भारतीय लष्कराच्या हेडक्वार्टर सदर कमांड मध्ये ग्रुप सी पदांची नवीन भरती सुरू; पात्रता फक्त दहावी पास

HQ Southern Command Recruitment 2023 : भारतीय लष्कराच्या हेडकॉटर सदर कमांडमध्ये “MTS (मेसेंजर), MTS(डाफरी), कूक, वॉशरमन, मजदूर, MTS (गार्डनर)” या विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून याचे अधिकृत अधिसूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.

Army HQ Southern Command Bharti 2023

🔔 पदाचे नाव : MTS (मेसेंजर), MTS(डाफरी), कूक, वॉशरमन, मजदूर, MTS (गार्डनर)

🔔 एकूण पदसंख्या : 24 जागा

पदाचे नावपद संख्या
MTS(मेसेंजर) 13
MTS(Daftary)03
कुक 02
वॉशरमन02
मजदूर 03
MTS(माळी)01

📚 शैक्षणिक पात्रता : पदांनुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कुक (i) 10 वी उत्तीर्ण
(ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान
उर्वरित सर्व पदे10 वी उत्तीर्ण

💁 वयोमर्यादा : 08 ऑक्टोबर 2023 रोजी 18 ते 25 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

✈️ नोकरी ठिकाण : पुणे, मुंबई,देवळाली, & अहमदनगर.

💰 परीक्षा फीस : कोणतीही फीस नाही

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📅 शेवटची तारीख : 8 ऑक्टोबर 2023

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळयेथे क्लिक करा

How To Apply For HQ Southern Command Recruitment 2023

  • सदर भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागेल.
  • इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही, याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
  • ऑनलाइन फॉर्म भरत असताना सर्व मूलभूत शैक्षणिक कागदपत्र योग्य त्या प्रमाणात स्कॅन करून अपलोड करावेत, अन्यथा अर्ज रद्द होण्याची शक्यता असते.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर 2023 आहे.
  • अधिक माहितीसाठी कृपया पीडीएफ जाहिरात बघावी.