IBPS RRB Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, बैंकिंग कार्मिक चयन संस्थान IBPS RRB इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल -II (कृषी अधिकारी), ऑफिसर स्केल -II (पणन अधिकारी), ऑफिसर स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), ऑफिसर स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), ऑफिसर स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 जून 2023 असणार आहे.
✍️या जागांसाठी भरती : कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल -II (कृषी अधिकारी), ऑफिसर स्केल -II (पणन अधिकारी), ऑफिसर स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), ऑफिसर स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), ऑफिसर स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक)
✍️एकूण जागा – 8594
☞ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव : खाली सविस्तर वाचा.
ऑफिस असिस्टंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल-I (AM): मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
जनरल बँकिंग ऑफिसर (व्यवस्थापक) स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे.
आयटी ऑफिसर स्केल-II: इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे.
CA ऑफिसर स्केल-II: भारताच्या चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेकडून प्रमाणित सहयोगी (CA) असणं आवश्यक आहे.
कायदा अधिकारी स्केल-II: कायद्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह त्याच्या समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे.
ट्रेझरी मॅनेजर स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट किंवा फायनान्समध्ये एमबीए असणं आवश्यक आहे.
मार्केटिंग ऑफिसर स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंगमध्ये एमबीए असणं आवश्यक आहे.
कृषी अधिकारी स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी/ फलोत्पादन/ दुग्धव्यवसाय/ पशुसंवर्धन/ वनशास्त्र/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ मत्स्यपालन या विषयातील पदवी किंवा एकूण किमान ५०% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे.
ऑफिसर स्केल III (वरिष्ठ व्यवस्थापक): मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य. बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र या विषयातील पदवी/डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
☛ या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – इथे क्लिक करा.
☛ या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ibps.in/crp-rrb-xii/ या लिंकवर क्लिक करा.
अशी होणार निवड :
सुरुवातीला प्राथमिक परीक्षा होणार आहे.
त्यानंतर मुख्य परीक्षा होणार आहे.
त्यानंतर सामान्य मुलाखत घेण्यात येणार आहे.
- फीस –
- खुला प्रवर्ग – रु. 850/-
- राखीव प्रवर्ग – रु. 175/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरु होण्याची तारीख -१ जुलै २०२३ आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ जून २०२३ आहे.
📑 PDF जाहिरात | https://bit.ly/2Bqx7tF |
📑 ऑनलाईन अर्ज करा (Group ‘B’Office Assistants (Multipurpose)) | https://shorturl.at/niK11 |
📑 ऑनलाईन अर्ज करा (Group “A” Officers (Scale-I)) | https://shorturl.at/EFfr3 |
📑 ऑनलाईन अर्ज करा ( Group “A” Officers (Scale-II & III)) | https://shorturl.at/rtfWE |
✅ अधिकृत वेबसाईट | www.ibps.in |