ICMR NIV Recruitment 2023 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरलॉजी, मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी नवीन भरती निघालेली असून याची अधिकृत जाहिरात इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजी यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने 15 जून 2023 पूर्वी अर्ज करावयाचा आहे.
🔔 पदाचे नाव : प्रकल्प तंत्रज्ञ -III, डेटा एन्ट्री ऑपरेटर, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प मल्टी टास्किंग कर्मचारी
🔔 एकूण पदसंख्या : 04
📚 शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇 पदनामशैक्षणिक पात्रताप्रकल्प तंत्रज्ञ -III01) विज्ञान विषयात 12 वी उत्तीर्ण आणि वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ किंवा PMW किंवा रेडिओलॉजी/रेडिओग्राफी किंवा संबंधित विषयातील दोन वर्षांचा डिप्लोमा 02) किंवा एक वर्षाचा DMLT + मान्यताप्राप्त संस्थेत एक वर्ष आवश्यक अनुभव किंवा दोन वर्षांचा फील्ड / प्रयोगशाळेचा अनुभव* किंवा सरकारी पशुपालन मान्यताप्राप्त संस्था. 03) B.Sc. पदवी 3 वर्षांचा अनुभव मानली जाईलडेटा एन्ट्री ऑपरेटर01) मान्यताप्राप्त बोर्डातून इंटरमीडिएट किंवा 12वी पास. 02) संगणकावरील गती चाचणीद्वारे प्रति तास 8000 की डिप्रेशनपेक्षा कमी नसलेली गती चाचणीप्रकल्प सहाय्यकमान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य सह प्रशासकीय कामाचा 5 वर्षांचा अनुभव असलेल्या ,किंवा प्रशासकीय कामाचा 2 वर्षांचा अनुभव असलेल्या कोणत्याही शाखेतील पदवीधर 02) आणि इंग्रजीमध्ये 35 wpm किंवा हिंदीमध्ये 30 wpm किंवा इंग्रजीमध्ये 10500 KDPH किंवा 9000 KDPH टाइपिंग गती हिंदीमध्येप्रकल्प मल्टी टास्किंग कर्मचारीहायस्कूल किंवा समतुल्य
💁 वयोमर्यादा : 25 ते 30 वर्ष
💰 परीक्षा फीस : फीस नाही
💸 पगार/वेतनश्रेणी : खालीलप्रमाणे 👇
- प्रकल्प तंत्रज्ञ -III – रु. 18,000/-
- डेटा एन्ट्री ऑपरेटर – रु. 17,000/-
- प्रकल्प सहाय्यक – रु. 17,000/-
- प्रकल्प मल्टी टास्किंग कर्मचारी – रु. 15,800/-
✈️ नोकरीचे ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏰ शेवटची तारीख : 15 जून 2053 अधिकृत PDF जाहिरातClick hereप्रकल्प तंत्रज्ञ – IIIApply Onlineडाटा एन्ट्री ऑपरेटरApply Onlineप्रकल्प सहायकApply Onlineप्रकल्प मल्टी टास्किंग कॅटेगिरीApply Onlineअधिकृत वेबसाईटniv.co.in
How to apply for ICMR NIV Recruitment 2023
- सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असल्यामुळे उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
- इतर माध्यमातून करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
- वेगवेगळ्या पदासाठी उमेदवारांना अर्ज गुगल फॉर्मच्या माध्यमातून दाखल करावा लागेल, त्यामुळे उमेदवारानी ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्याच Google form लिंकवर क्लिक करावे.
- अर्ज करताना उमेदवारांनी व्यवस्थित मूलभूत व शैक्षणिक माहिती भरावी, त्याचप्रमाणे आवश्यक कागदपत्र अपलोड करावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2023 आहे.
- या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणत्याही प्रकारची अडचण असेल, तर उमेदवारांनी संबंधित भरतीची जाहिरात वाचावी.