इंडियन सिक्युरिटी प्रेस भरती : ISP नाशिक अंतर्गत 10वी ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी; असा करा तुमचा ऑनलाईन अर्ज..,

India Security Press Nashik Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक येथे “कल्याण अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ” पदांच्या 108 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  31 जुलै 2023  आहे.

✍️पदाचे नाव –  कल्याण अधिकारी, कनिष्ठ तंत्रज्ञ

✍️पदसंख्या – एकूण 108 जागा

पदाचे नावपद संख्या 
कल्याण अधिकारी 01 पद
कनिष्ठ तंत्रज्ञ107 पद

🧾️ शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :-

📚 कल्याण अधिकारी –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Degree / Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना शिक्षणानंतर दोन वर्षांचा कोणत्याही फॅक्टरीमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

📚 कनिष्ठ तंत्रज्ञ –
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे

📝 या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – इथे क्लिक करा.

पदाचे नाववेतनश्रेणी 
आयुर्वेदिक सल्लागारRs. 29,740 – 1,03,000/- per month
होमिओपॅथी सल्लागारRs. 18,780- 67,390/- per month
इंडियन सिक्युरिटी प्रेस भरती

नोकरी ठिकाण – नाशिक (महाराष्ट्र)

वयोमर्यादा – 18 – 30 वर्षे

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2023

📑 PDF जाहिरातshorturl.at/gnvN0
📑 ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/gnvN0
✅ अधिकृत वेबसाईटispnasik.spmcil.com

Selection Process For Indian Security Press Nashik Recruitment 2023
वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी संबंधित लिंक द्वारे अर्ज करावे.
उमेदवारांनी अधिक माहिती करिता वेबसाईट ला भेट द्यावी.
अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2023 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top