Railway Bharti 2023 : 10वी आणि ITI पास आहात, मग रेल्वेमध्ये मिळवा ड्रायव्हरची नोकरी! इथे अर्ज करून मिळवा सरकारी नोकरी!

Indian Railway WCR Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वे विभागातर्फे असिस्टंट लोको पायलट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. भारतीय रेल्वे भरती 2023 च्या अधिकृत अधिसूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे, असिस्टंट लोको पायलट पदासाठी एकूण 279 रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

WCR Recruitment 2023 : या भरतीद्वारे निवडलेल्या उमेदवाराला रेल्वेच्या पे मॅट्रिक्समधील ‘लेव्हल २’ प्रमाणे मासिक वेतन देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन उपलब्ध होतील. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची मुदत याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

🔔 पदाचे नाव : असिस्टंट लोको पायलट

🔔 एकूण पदसंख्या : 279 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : मॅट्रिक पास + विशिष्ट ट्रेड्स/ ॲक्ट अप्रेंटीशीपमधील ITI, किंवा ITI च्या बदल्यात मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमधील डिप्लोमा

💁 वयोमर्यादा : 1 जानेवारी 2023 रोजी 42 वर्ष (एससी/एसटी – 05 वर्ष सूट, ओबीसी – 03 वर्ष सूट)

💰 परीक्षा फीस : कोणतीही परीक्षा फीस नाही

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा

💸 पगार/वेतनश्रेणी : रु. 19,900/-

🌐 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

शेवटची तारीख : 30 जून 2023

👇👇👇👇👇

📑PDF जाहिरातयेथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
✅अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For WCR Recruitment 2023

  • सदरची भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविली जात असल्यामुळे, उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईनच करावा.
  • इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज केल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी मूलभूत शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक टाकून, त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • या भरती प्रक्रिया संदर्भात उमेदवारांना कोणतीही शंका असेल, तर उमेदवार सदर योजनेची विस्तृत जाहिरात वाचू शकतात.

Scroll to Top