IRCTC Recruitment : एकही परीक्षा नाही थेट होईल मुलाखत; रेल्वेत मिळेल 35,000 रुपये सॅलरीची नोकरी, इथे आत्ताच करा तुमचा अर्ज..,

IRCTC Bharti 2023 Details : नमस्कार मित्रांनो, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड पश्चिम विभाग इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लि (IRCTC Bharti 2023) अंतर्गत “पर्यटन मॉनिटर्स” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 11 जुलै 2023 आहे. ⤵️

✍️पदाचे नाव – पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors)

✍️पद संख्या – एकूण 05 जागा

✍️इतका मिळणार पगार – पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors) – 35,000/- रुपये प्रतिमहिना

✔️ शैक्षणिक पात्रता –  शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार खाली दिलेली आहे. ⤵️

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव :-
पर्यटन मॉनिटर्स (Tourism Monitors) –
उमेदवारांकडे पर्यटन मधील 3 वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
तसंच कोणत्याही प्रवाहात 3-वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
ट्रॅव्हल अँड टुरिझममधील 1-वर्षाचा डिप्लोमा किंवा कोणत्याही प्रवाहात 3-वर्षांची बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ⤵️

📣 या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी – इथे क्लिक करा.

📕 ही कागदपत्रं आवश्यक⤵️
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो (IRCTC Recruitment)

💻 निवड प्रक्रिया – मुलाखती

🧑‍🎓 वयोमर्यादा – 28 वर्षे पेक्षा जास्त वय नसावे.

मुलाखतीचा पत्ता – मुंबई, महाराष्ट्र: इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (IHM) IHMCTAN, वीर सावरकर मार्ग, दादर (प), मुंबई 400028

मुलाखतीची तारीख – 11 जुलै 2023 आहे ⤵️

📑 PDF जाहिरातhttps://shorturl.at
✅ अधिकृत वेबसाईटwww.irctc.com

Selection Process For Indian Railway Catering And Tourism Corporation Ltd Bharti 2023
या भरतीकरीता निवड प्रकिया मुलाखद्वारे घेण्यात येणार आहे.
पूर्ण केलेला अर्ज मुलाखतीच्या ठिकाणी मूळ कागदपत्रांसह, आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रतींचा एक संच आणि दोन अलीकडील पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह पडताळणीसाठी सबमिट करणे आवश्यक आहे.
मुलाखत घेतली जाईल आणि वैयक्तिक मुलाखतीतील क्रेडेन्शियल्स आणि कामगिरीच्या आधारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाईल.
उमेदवार दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
उमेदवार 11 जुलै 2023 तारखेला दिलेल्या वेळेत संबंधित पत्त्यावर मुलाखतीकरिता हजर राहतील.
वॉक इन मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top