कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरीची संधी!! 120 रिक्त पदांकरिता डायरेक्ट मुलाखतीद्वारे भरती | KDMC Bharti 2023

Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग १५ वित्त आयोगा  अंतर्गत “फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ” पदांच्या एकूण 56 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रत्यक्ष पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख  04 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.

✍️ पदाचे नाव – फिजिशियन (औषध), प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ आणि ईएनटी तज्ञ
✍️ पदसंख्या – 56 जागा
📑 शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
✈️ नोकरी ठिकाण – कल्याण (Kalyan)
📑 अर्ज पद्धती– प्रत्यक्ष
✈️ अर्ज पाठविण्याचा पत्ता – कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वैदयकीय आरोग्य विभाग
⏰️ अर्ज करण्याची शेवटची तारीख – 04 ऑगस्ट 2023
✅️ निवड प्रक्रिया – मुलाखती

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
फिजिशियन (औषध)MD Medicine,  (Medicine) DNB
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञMD/MS/Gyn/D GO DNB
बालरोगतज्ञMD/Paed/DCH/ DNB
नेत्ररोग तज्ञMS/Ophthalmol ogist/ DOMS 
त्वचारोग तज्ञMD/Skin/VD) DVD.DNB 
मानसोपचार तज्ञPyschiatrist/DPM/DNB 
ईएनटी तज्ञMS ENT DORL/DNB 
पदाचे नाववेतनश्रेणी
फिजिशियन (औषध)To Visit once in every week. Rs.2000 to be paid as fixed amount per  Visit + Rs.100  per patient checked of his/her  speciality to maximum Rs. 5000/– visit 
प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञTo Visit once in every week. Rs.2000 to be paid as fixed amount per  Visit + Rs.100  per patient checked of his/her  speciality to maximum Rs. 5000/– visit 
बालरोगतज्ञTo Visit once in every week. Rs.2000 to be paid as fixed amount per  Visit + Rs.100  per patient checked of his/her  speciality to maximum Rs. 5000/– visit 
नेत्ररोग तज्ञTo Visit once in every fortnight. Rs.2000 to be paid as fixed amount per Visit + Rs.100 per patient checked of his/her speciality to  maximum Rs. 5000/-visit
त्वचारोग तज्ञTo Visit once in every fortnight. Rs.2000 to be paid as fixed amount per Visit + Rs.100 per patient checked of his/her speciality to  maximum Rs. 5000/-visit
मानसोपचार तज्ञTo Visit once in every fortnight. Rs.2000 to be paid as fixed amount per Visit + Rs.100 per patient checked of his/her speciality to  maximum Rs. 5000/-visit
ईएनटी तज्ञTo Visit once in every fortnight. Rs.2000 to be paid as fixed amount per Visit + Rs.100 per patient checked of his/her speciality to  maximum Rs. 5000/-visit
📑 PDF जाहिरातhttps://shorturl
✅ अधिकृत वेबसाईटkdmc.gov.in

How to Apply For KDMC Bharti 2023
अर्ज प्रत्यक्ष पध्दतीने दयावेत
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी खालीलप्रमाणे पदनिहाय अर्हता धारण करीत असल्यास सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र व अनुभवासह अर्ज कल्याण डोंबिवली महानगरपालिका, वैदयकीय आरोग्य विभाग येथे सादर करावेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

📑 PDF जाहिरातhttps://shorturl
✅ अधिकृत वेबसाईटkdmc.gov.in

Leave a Comment


Scroll to Top