Kalyan Dombivali Municipal Corporation Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो, शिकाऊ उमेदवार अधिनियम १९६१ अंतर्गत, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत एक वर्षाच्या कालावधीकरीता नियुक्ती करणेकामी खालीलप्रमाणे पात्रता धारण करणाऱ्या शिकाऊ उमेदवारांकडून दि. १५/५ /२०२३ पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
पदाचे नाव – डिग्री सिव्हील इंजिनिअर, डिप्लोमा सिव्हील इंजिनिअर, डिग्री मॅकेनिकल इंजिनिअर, डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनिअर, डिग्री इलेक्ट्रीकल इंजिनिअर, डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअर
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
डिग्री सिव्हील इंजिनिअर | Rs. 9,000/- per month |
डिप्लोमा सिव्हील इंजिनिअर | Rs. 8,000/- per month |
डिग्री मॅकेनिकल इंजिनिअर | Rs. 9,000/- per month |
डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनिअर | Rs. 8,000/- per month |
डिग्री इलेक्ट्रीकल इंजिनिअर | Rs. 9,000/- per month |
डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअर | Rs. 8,000/- per month |
नोकरी ठिकाण – कल्याण (Kalyan)
अर्ज पद्धती– ऑफलाईन
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/jrNQ8 |
✅ अधिकृत वेबसाईट | kdmc.gov.in |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डिग्री सिव्हील इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवी ( Degree). |
डिप्लोमा सिव्हील इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी शाखेची पदवीका (Diploma). |
डिग्री मॅकेनिकल इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवी (Degree). |
डिप्लोमा मॅकेनिकल इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी शाखेची पदवीका (Diploma). |
डिग्री इलेक्ट्रीकल इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवी (Degree ). |
डिप्लोमा इलेक्ट्रीकल इंजिनिअर | मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत (Electrical) अभियांत्रिकी शाखेची पदवीका (Diploma). |
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन – ४२१ ३०१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मे 2023
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/jrNQ8 |
✅ अधिकृत वेबसाईट | kdmc.gov.in |
How to Apply For KDMC Bharti 2023
अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
शिकाऊ उमेदवारांनी आपले संपुर्ण नांव, पत्रव्यवहाराचा पुर्ण पत्ता भ्रमणध्वनी / दुरध्वनी क्रमांक, मेल आयडी, शैक्षणिक अर्हता, जन्म तारीख, जात प्रवर्ग, आधार कार्ड इत्यादी तपशिलासह विहित नमुन्यात अर्ज़ (सादर करावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण:– उप आयुक्त (सा.प्र.), कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, शंकरराव चौक, कल्याण (प.) पिन – ४२१ ३०१
अर्ज स्वीकारण्याचा कालावधी: जाहिरात प्रसिध्दी दिनांक ते दि. १५/ ५ / २०२३ पर्यंत कार्यालयीन वेळेत
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
📑 PDF जाहिरात | https://shorturl.at/jrNQ8 |
✅ अधिकृत वेबसाईट | kdmc.gov.in |