Kalyan Dombivli Mahanagarpalika Recruitment 2023 : नमस्कार मित्रांनो, कल्याण डोंबिवली महानगरपालिका – KDMC (Kalyan Dombivali Municipal Corporation) वैद्यकीय आरोग्य विभागाअंतर्गत बाई रुक्मिणी बाई रुग्णालय डोंबिवली व वसंत व्हॅली प्रसूतिगृह येथे विविध उपचारांसाठी “खाजगी तज्ञ डॉक्टर” रिक्त पदाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. जाहिरातीमधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, पदानुसार असणारी अर्जाची शेवटची तारीख, या संबंधित सर्व मजकूर खाली देण्यात आलेला आहे. कृपया तो वाचावा.
Kalyan Dombivali Municipal Corporation Bharti 2023
🔔 पदाचे नाव : खाजगी तज्ञ डॉक्टर
🔔 एकूण पदसंख्या : 120+ जागा
📚 शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे 👇
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
खाजगी तज्ञ डॉक्टर | Specialist in relevant Medical field |
Kalyan Dombivli Mahanagarpalika Bharti 2023
✈️ नौकरी ठिकाण : कल्याण (महाराष्ट्र)
🌐 अर्जाची पद्धत : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
⛩️ ऑफलाइन अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, पहिला मजला, कंडोमपा, शंकरराव चौक, कल्याण (प)-421301
📅 ऑनलाईन अर्जासाठी ई-मेल पत्ता – kdmcpaneldr@gmail.com
📌 निवड प्रक्रिया : मुलाखत
📑 PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
✅ अधिकृत वेबसाईट | kdmc.gov.in |
📑 अर्जाचा नमूना | येथे क्लिक करा |
How to Apply For KDMC Doctor Bharti 2023
अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे.
केलेल्या मुदतीनंतर प्राप्त होणा–या अर्जाचा विचार केला जाणार नाही व त्यासाठी कार्यालय जबाबदार राहणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी