Kukut Palan Anudan Yojana | महाराष्ट्रातील 2278 शेतकऱ्यांना कुक्कुटपालन साठी मिळणार 1 लाख 12 हजार 500 रुपये अनुदान , यादी जाहीर पहा

Poultry Farming Scheme 2022 : कुक्कुटपालनासाठी राज्यातील 2 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना 1 लाख 12 हजार 500 रुपये अनुदान, महाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी कुक्कुटपालन जिल्हानिहाय लाभार्थी यादी आल्या आहेत ; 33 कोटी अनुदान वितरित होणार आहे, तरी खाली योजनेची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे , योजनेच्या लाभासाठी शेतकरी बंधूंनी सविस्तर लेख वाचवा.

Kukut Palan Anudan Yojana
महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन कुक्कुटपालनासाठी नाविन्यपूर्ण योजना

महाराष्ट्र जिल्हा परिषद कुक्कुटपालन अनुदान योजना 2022

Kukut Palan Anudan Yojana Maharashtra Yadi : नमस्कार शेतकरी बंधूंनो, भारत हा कृषिप्रधान देश असून भारतात शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन व्यवसाय, शेळीपालन आणि कुक्कुटपालन यासारखे व्यवसाय करतात. केंद्र व राज्य सरकार कडून देखील शेतकऱ्यांना या जोडधंद्याच्या विकासासाठी आणि प्रोत्साहन मिळावे यासाठी विविध प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. जेणेकरून जोडधंद्यांमध्ये शेतकऱ्यांची प्रगती व्हावी आणि पर्यायाने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा हा त्यामागचा उद्देश आहे.

ही योजना सुरू वाचा ;-> Maha Bank Animal Husbandry Loan |  या शेतकऱ्यांना मिळणार महाराष्ट्र बँकेकडून गायी / म्हैस , शेळी /मेंढी खरेदीसाठी व गोठा बांधण्यासाठी रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज

महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन कुक्कुटपालनासाठी नाविन्यपूर्ण योजना

शेतकऱ्यांना कुक्कुटपालन साठी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन विभागाकडून 1 हजार कुक्कुटपालन मांसल पक्षाचे संगोपन करण्याची नावीन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील 2 हजार 278 कुक्कुटपालन करणाऱ्या लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे. यावर अनुदाना स्वरूप 33 कोटी 43 लाखाचे अनुदान दिले आहे. प्रती शेतकरी 1 लाख 12 हजार 500 रुपये अनुदान जिल्हानिहाय उदिष्ट निश्चित करण्यात आले. सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के, तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकन्याला 75 टक्के अनुदान दिले जाते

Kukut Palan Anudan Yojana Maharashtra Yadi 2022
Kukut Palan Anudan Yojana Maharashtra Yadi 2022

जवळजवळ 33 कोटी पेक्षा जास्त अनुदान दिले जाणार आहे. या योजनेसाठी संपूर्ण राज्यातील जिल्ह्यानुसार एक निश्चित उद्दिष्ट ठरवण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून 75 टक्के अनुदान मिळणार आहे.

ही योजना नक्कीच वाचा :-> वयवर्ष १८ ते ४० असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी महाबँकेची, केवळ २१० रुपयामध्ये ५ हजार रुपयाची पेन्शन मिळणार | Atal Pension Scheme

महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन कुक्कुटपालन जिल्हानिहाय लाभार्थी,अनुदान

mahabms list
mahabms list
  • ठाणे :- २८ (३८ लाख २७ हजार)
  •  पालघर: २५ (२९ लाख ७७ हजार)
  •  रायगड : ३६ (४७ लाख १३ हजार)
  • रत्नागिरी : ३० (३९ लाख ९१ हजार)
  • सिंधुदुर्ग : ३० (२७ लाख २८ हजार)
  •  पुणे: १२० (१ कोटी ८२ लाख ८० हजार)
  •  सातारा : ८१ (१ कोटी१६ लाख ९६ हजार)
  •  सांगली : ७७ (१ कोटी १३ लाख ४ हजार)
  • सोलापुर : ११२ (१ कोटी ८५ लाख ९७ हजार)
  •  कोल्हापुर : १०४ (१ कोटी ५४ लाख १६ हजार)
  •  नाशिक : ९४ (१ कोटी २९ लाख ३३ हजार)
  • धुळे : ३६ (४९ लाख ७३ हजार).
  • नंदुरबार : २६ (३१ लाख ८३ हजार)
  •  जळगाव : ९२ (१ कोटी ३० लाख ९२)
  •  अहमदनगर : १३४ (१ कोटी ९७ लाख ६०)
  •  अमरावती : ९१ (१ कोटी ३८ लाख २७ हजार)
mahabms list
mahabms list
  • बुलडाणा : १०२ (१ कोटी ५६ लाख ६७ हजार)
  •  यवतमाळ : ७७ (१ कोटी १३ लाख ४७ हजार)
  •  अकोला : ६३ (९७ लाख १० हजार)
  •  वाशीम : ५१ (७८ लाख ६० हजार)
  •  नागपूर : ६६ (९७ लाख १५ हजार)
  • भंडारा: ४३ (६४ लाख १९ हजार)
  •  वर्धा : : ३४ (५० लाख १४ हजार)
  • गोंदिया : ३७ (६० लाख १५ हजार)
  •  चंद्रपूर : ५६ (८० लाख १ हजार) 
  • गडचिरोली : ३३ (४३ लाख ३५ हजार)
  •  औरंगाबाद : ७६ (१ कोटी १० लाख ९१ हजार)
  •  जालना : ६५ (९६ लाख ४५ हजार)
  • परभणी : ५० (७६ लाख ५६ हजार)
  • बीड : ८२ (१ कोटी २० लाख ८२ हजार)
  •  लातुर : ९४ (१ कोटी ४५ लाख ३० हजार)
  •  उस्मानाबाद : ६१ (९१ लाख ६० हजार)
  • नांदेड : १२३ (१ कोटी ८७ लाख ६२ हजार)
  •  हिंगोली : (६६ लाख ८२ हजार )
mahabms list
mahabms list

ही योजना वाचा :-> नवीन पोल्ट्री फार्म कर्ज योजना 2022 | कुक्कुटपालन व्यवसायासाठी कर्ज कसे घ्यावे | पहा A To Z सविस्तर माहिती.,

या योजनेच्या माध्यमातून किती मिळते अनुदान?

mahabms list : या योजनेच्या माध्यमातून 1000 मांसल कुकुट पालन पक्ष्यांच्या संगोपनासाठी सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रती शेतकरी 1 लाख 12 हजार 500 रुपये अनुदान जिल्हानिहाय दिले जाते.

त्यासोबतच अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांना एक लाख 68 हजार 750 रुपये अनुदान दिले जात आहे. यामध्ये लाभार्थ्यांची निवड ही सोडत पद्धतीने केली जाते.

mahabms list
mahabms list

या योजनेच्या बाबतीत शेतकरीसुद्धा उत्साहित असून यासाठी अनुदान मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची मागच्या वर्षी जवळ जवळ संख्या एक लाखच्या आसपास होती. मागच्या वर्षापासून यामध्ये एक बदल करण्यात आला असून जर शेतकर्याने एकदा ऑनलाईन अर्ज केला तर तो अर्ज पुढचे पाच वर्ष ग्राह्य धरला जाणार आहे. जर आपण ऑनलाइन पद्धतीने महा बीएमएस या पोर्टल वरती अर्ज केले असतील. तर ते पुढील पाच वर्षांसाठी प्रतीक्षा यादी मध्ये असणार आहेत. तर त्यामुळे आपल्याला पुढील वर्षी देखील या योजनेचा लाभ मिळू शकतो. 

mahabms list
mahabms list

अधिक माहितीसाठी :-> https://www.mahabms.com/ या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

टीप :- शेतकरी बंधूंनो , या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या कृषि पशुसंवर्धन कार्यालयात किंवाच तालुका पंचायत समिती कार्यालयातील कृषि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकऱ्यांना भेटू शकता व त्यांच्या कडून अधिक माहिती मिळवू शकता, धन्यवाद!

  • Email :- ahyojana2022@gmail.com
  • कॉल सेंटर संपर्क – 1962 (10AM to 6PM) |
  • टोल फ्री संपर्क – 18002330418 (8AM to 8PM)

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी , कृषि व सरकारी योजनांची माहिती व यादी पाहण्यासाठी :-> येथे क्लिक करावे.

Comments are closed.


Scroll to Top