shetkari pashudhan yojna 2022 | शेळी पालन 50 लाख व 200 गाई पालनासाठी 2 कोटी निधी अनुदान मंजूर | पहा अर्ज कसा करायचा A to Z माहिती

Gai / sheli/ palan Anudan Yojana 2022

?नमस्कार, मित्रांनो सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमी काहींना काही योजना राबवित असत त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांना व्हावा त्याच्या जीवनाला मदतीचा हातभार लागावा म्हणून शासन नेहमी प्रयत्न करत असते. परंतु काही मध्यमवर्ग गरीब होतकरू शेतकरी मित्रांना या योजनांचा लाभ भेटत नाही. कारण त्याना सरकारने काढलेल्या योजनांची पुरेपूर माहिती हाती लागत नाही.

shetkari pashudhan yojna 2022

Gai Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र सरकारची मोठी योजना सुरू झाली आहे सदर योजने अंतर्गत लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाणार आहे. राज्य सरकारने नुकतेच या योजनेला राज्य मध्ये राबविण्यास मंजुरी दिली आहे तरी या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प 25 लाख ते 50 लाख रुपये पर्यंत अनुदान दिले जाते. त्या योजना आहेत व त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे या विषयी संपूर्ण माहिती या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

राष्ट्रीय गोकुळ अभियान योजना 2022

सदर योजने अंतर्गत 200 गाईचा गट वाटप योजना राष्ट्रीय गोकुल अभियान योजना या अंतर्गत 200 गाईंचा गट वाटप करण्यात येतो. एकूण प्रकल्प खर्च 4 कोटी तर यापैकी 50 टक्के अनुदान म्हणजेच 2 कोटी रुपये अनुदान आपल्याला योजनेअंतर्गत दिलं जातं. अशी माहिती नागपूर मध्ये लोकार्पण सोहळा करमाळा या ठिकाणी माहिती देतांना पशुसंवर्धन विभागाचे मंत्री सुनील केदार यांनी यावेळी माहिती दिली आहे.

राष्ट्रीय पशुधन अभियान योजना 2022

या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे या योजने अंतर्गत सर्वानाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता, ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे.

?? हे देखील वाचा Shelipalan shed bandhkam yojana 2022| ग्रामसमृद्धी शेळीपालन शेड बांधकाम अनुदान योजना | अर्ज कसा करायचा पहा सविस्तर माहिती

या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यातील सर्वच प्रवर्गातील लाभार्थ्यांना साठी ही योजना आहे या योजने अंतर्गत सर्वानाच 50% टक्के अनुदान दिले जाणार आहे. कुक्कुटपालन योजना या लाभासाठी 25 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान आपल्याला प्रकल्पासाठी देण्यात येतो. आपला प्रकल्प 50 लाखाचा असेल तर 25 लाख रुपये अनुदान दिली जाणार आहे. एकूणच संपूर्ण माहिती जसे कागदपत्रे, पात्रता, ऑनलाईन फॉर्म कसा भरावा संपूर्ण माहिती आपल्याला खाली दिली आहे.

मित्रांनो शेळीपालन साठी 50 लाख अनुदान जाणून घ्या सविस्तर माहिती. या शेळीपालन अनुदानामध्ये आपल्याला 500 शेळ्या आणि 25 बोकड यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी लागणारे कागदपत्रे खालीलप्रमाणे. याची सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक मध्ये बघा

?? https://www.nlm.udyamimitra.in/

आपले सरकार

कुकुट पालन अनुदान योजना 2022

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेअंतर्गत अनुदान खालीलप्रमाणे दिले जातात कुक्कुटपालन यासाठी 25 लाख रुपये एकूण आपला प्रकल्प नुसार अनुदान राहील. शेळी-मेंढी एकूण प्रकल्प खर्च पन्नास लाख रुपयांपर्यंत अनुदान आपल्याला दिला जाईल. वराह (डुक्कर) पालन यासाठी 30 लाख रुपये जास्तीत जास्त अनुदान देय. पशुखाद्य व वैरण याकरिता 50 लाख रुपये जास्तीत (Gai Anudan Yojana 2022) जास्त अनुदान यामध्ये दिलं जातं.

तुम्हाला वरील लिंक वर सर्व सविस्तर माहिती जाणून घेता येईल. तुम्ही त्या (शासन gr) वर जाऊन पहा

मित्रांनो शेळी आणि मेंढी कुकुट वराहपालन याचा (शासन gr) निर्णय दिनांक 27 डिसेंबर 2021 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल वर प्रसारित करण्यात आला होता. त्यामध्ये असे लिहिले होते की सर्व शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. व त्याचबरोबर पशुखाद्य वैरण विकास अभियानांतर्गत मुरघास निर्मिती एम आर व ब्लॉक निर्मिती तसेच बियाणे उत्‍पादनासाठी 50 टक्केपर्यंत केंद्र सरकारकडून अनुदान मोफत देण्यात येणार आहे.

हे देखील वाचा Silai machine Yojana 2022| अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती बघा | ree Sewing Machine| मोफत शिलाई मशीन योजना

गायीपलना (शासन GR)

? मित्रांनो गायीपालन योजना 2022 खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या आणि जाणून घ्या सविस्तर माहिती.लागणारे कागदपत्रे आणि ऑनलाईन अर्ज सविस्तर माहिती ह्या सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

???????

??https://eoi.nddb.coop/Home/Intro?ReturnUrl=%2f

तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या ऑनलाइन पोर्टल वर जाणून नोंदणी करावी लागणार आहे.तसेच नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना शेळी,कुक्कुट आणि वराहपालन याकरिता 50 टक्के अनुदान सरकारकडून दिले जाणार आहे.

राष्ट्रीय गोकुळ मिशन योजना 2022 अंतर्गत 200 गाई प्रकल्प उभारण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय गोकुल मिशन योजना सुरू केलेली आहे.200 गायांसाठी शासन एकूण 2 कोटी रक्कम देणार आहे.

राष्ट्रीय गोकुळ अभियान योजना 2022

सदर योजने अंतर्गत 200 गाईचा गट वाटप योजना राष्ट्रीय गोकुल अभियान योजना या अंतर्गत 200 गाईंचा गट वाटप करण्यात येतो. एकूण प्रकल्प खर्च 4 कोटी तर यापैकी 50 टक्के अनुदान म्हणजेच 2 कोटी रुपये अनुदान आपल्याला योजनेअंतर्गत दिलं जातं. अशी माहिती नागपूर मध्ये लोकार्पण सोहळा करमाळा या ठिकाणी माहिती देतांना पशुसंवर्धन विभागाचे मंत्री सुनील केदार यांनी यावेळी माहिती दिली आहे.

? मित्रांनो, या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गाईचा गोठा त्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च मिळून काही अनुदान दिले जाणार आहे. या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला एक अर्ज करावा लागेल. हा अर्ज पुढे दिलेल्या ?? website वर करू शकता.

अधिक माहितीसाठी व तुमच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी खाली संपर्क करावा

खाली संपर्कासाठी दिलेले मोबाईल नंबर व ईमेल हे अधिकृत संकेतस्थळावरील आहेत , तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही किंवा तुम्हाला जर अर्ज करताना काही अडचण येत असेल किंवा काही समजत नसेल मनात काही शंका , प्रश्न असेल तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक माहिती मिळवून अर्ज करावा. ??

Contact Us

Email: bmf@nddb.coop

Dr. Atul Mahajan
Mob: +91 9726 425 845

Dr. Nilesh Nayee
Mobile: +91 9979 148 769

Leave a Comment


Scroll to Top