Maha Animal Husbandry : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! गायी व शेळीपालन करून व्हा मालामाल; सरकार देतंय आता तुम्हाला 10 लाखांपर्यंत कर्ज व अनुदान..

Maha Bank Animal Husbandry : नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात 8.43 दशलक्ष (million) शेळ्या आहेत. भारतामध्ये महाराष्ट्राचा शेळ्यांच्या संख्येत पाचवा क्रमांक लागतो व 15 लाख कुटुंबे शेळीपालन करतात. दूध, मांस, लोकर, कातडी व खत या महत्वाच्या गोष्टी शेळीपासून मिळतात. शेळी वेगवेगळ्या हवामानात (different climates) जगू शकते. तिच्या खाद्याचा व इतर गरजांचा विचार केल्यास ती थोड्या खर्चात भरपूर उत्पादन (Abundant production) देऊ शकते.

शेतकऱ्यांसाठी खास योजना लगेचच सविस्तर माहिती वाचून योजनेचा लाभ घ्या 100% खरी योजना

बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना 2022 : महाराष्ट्र सरकारकडून खास शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेची नवीन गायी ,शेळी पालनासाठी/ खरेदीसाठी व गोठा , शेड बांधण्यासाठी रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज Loan व अनुदान योजना 2022 सुरू करण्यात आलेली आहे ही योजना 100% खरी व महाराष्ट्र बँकेची एक यशस्वी आहे. Pashusavardhan Loan Yojana

हे देखील वाचा :->> महाबँक किसान क्रेडिट कार्ड योजना | या शेतकऱ्यांना मिळणार महाराष्ट्र बँकेकडून ३ लाख ते १० लाख रुपये; १०० % खरी योजना

  • महाबँक पशुसंवर्धन योजना उद्देश
  • दुधाळ जनावरे जसे शेळीपालण व गाईपालण इ. रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे.
  • धनादेश खरेदी बैल / ऊंट इ. रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे.
  • मेंढी / शेळी: संगोपन. रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे.
  • गोठा बांधकाम, उपकरण / यंत्रसामग्री खरेदकार्यरत भांडवली आवश्यकत रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे.
bank of maharashtra Atal pension yojana APY
माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा
  • बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना पात्रता
  • सर्व शेतकरी– वैयक्तिक / संयुक्त भूधारक
  • भाडेकरू शेतकरी, शेअरचे पट्टेदार, ओरल लीसेस
  • एसएचजी / जेएलजी शेतकर
  • (ज्याचे आवश्यक कौशल्य आहे) ( अधिक माहिती खाली वाचा किंवाच जवळच्या बँकेत चौकशी करावी )
bank of maharashtra Atal pension yojana APY
माहिती शेवटपर्यंत व काळजीपूर्वक वाचा
  1. पेपरची / कागदपत्रे आवश्यकता : 1.कर्ज अर्ज म्हणजेच फॉर्म नं -138 व सोबत – बी 2
    • सर्व 7/12, 8 ए, 6 डी माहिती, अर्जदाराच्या चतुः सिम
    • पीएसीएससह आसपासच्या वित्तीय संस्थांकडून अर्जदाराची कोणतीही देय रक्कम नाह
    • 1.60  लाख रुपयांपेक्षा अधिक कर्जासाठी जर जमीन गहाण ठेवली जात असेल तर बॅकेच्या वकीलकडून कायदेशीर शोध
    • कर्जाच्या उद्देशावर अवलंबून किमतीची किंमत / योजना अंदाज / परवानग्या इ
  2. हमीपत्र एफ-138
    • सर्व 7/12, 8 ए आणि पीएसीएस जामिनदारांचे प्रमाणपत्र देय Bank Of Maharashtra Agriculture Loan
bank of maharashtra Atal pension yojana APY
खाली अर्ज करा

बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना 2022 साठी अचूक अर्ज कसा व कोठे करावा

शेतकरी बंधूंनो , Agriculture Loan महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दुधाळ जनावरे जसे गायी / म्हैस / म्हैस , शेळी /मेंढी खरेदीसाठी व गोठा बांधण्यासाठी रु. १०.०० लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देणे कर्ज योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वरील अर्ज करा या बटणावर क्लिक करून किंवा तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या Https://Bomloans.Com/Agriloan?Bom या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Animal Husbandry हा पर्याय निवडून विचारलेली माहिती व कागदपत्रे देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.  किंवाच ->> योजनेची अधिक सविस्तर माहिती पाहण्यासाठी ->> येथे क्लिक करावे

bank of maharashtra Atal pension yojana APY
ऑफलाइन अर्ज करा

खाली वाचा व असा करा महाबँक पशुसंवर्धन योजना ऑफलाइन अर्ज : Agriculture Loan शेतकरी बंधूंनो बँक ऑफ महाराष्ट्र पशुसंवर्धन योजना 2022 या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी , तुमच्या मनातील शंका , योजनेबाबत काही प्रश्न असतील यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या शाखेला भेट द्यावी तेथील बँक मॅनेजर सोबत या योजनेबाबत सविस्तर चर्चा करावी व त्यांच्या मार्गदर्शनाखाली अचूक अर्ज करून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा., धन्यवाद!


Scroll to Top