ई-श्रम कार्ड बनवा 2 लाख रुपयांचा मोफत विमा मिळवा | e-sram card शेतकरी व शेतमजुरांना होणार फायदा

शेतकरी, बेरोजगार ,तुम्ही स्वतः किंवा तुमची घरकाम करणारी/नोकर, नोकर/सेल्सगर्ल/तुमच्या दुकानात आणि जवळपासच्या दुकानात काम करणारी सेल्सबॉय, रिक्षाचालक इ. सर्वांचा 2 लाख रुपयांचा विमा आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा मोफत उपचार e-sram card या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. तसेच इ-श्रम कार्ड बनवा ऑनलाईन अगदी मोफत ३० हजार रुपये प्रति महिना मिळणार; लगेचच तुमच्या जवळच्या कॉम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन तुम्ही मोफत अर्ज करू शकतात. तसेच खाली दिलेली माहिती सविस्तर वाचा वाचा; व या e-sram card या योजनेविषयी अधिक माहिती जाणून घ्या .

ई-श्रम कार्ड कोण पात्र आहे:

 सर्व व्यक्ती/ नागरिक कामगार ज्यांचे वय 16 ते 59 वर्षे दरम्यान आहे ते सर्व या योजनेसाठी पात्र आहे ; ते सर्व नागरिक आपल्या गावातील किवाच तालुक्यातील कोणत्याही csc आपले सरकार सेवा केंद्रात / कॉम्प्युटर सेंटर मध्ये जाऊन अर्ज करू शकतात.

  • जो व्यक्ति / नागरिक पात्र नाही तो :

 जो आयकर गोळा करतो तो नागरिक या योजनेसाठी पात्र नाही त्यामध्ये CPS/NPS/EPFO/ESIC चे सदस्य आहे.

e-sram card Online अर्ज कसा करावा :

 नोंदणी तुमच्या जवळच्या कोणत्याही चॉईस सेंटर / पब्लिक सर्व्हिस सेंटर (LSK) / CSC / पोस्ट ऑफिसमध्ये केली जाऊ शकते.  तुम्ही  https://eshram.gov.in/home या साइटवरूनही तुमची नोंदणी करू शकता.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :

ई-श्रम कार्ड साठी फक्त आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि बँक खाते क्रमांक आवश्यक आहे.

ई-श्रम कार्डचा काय फायदा होईल:

 – 2 लाख रुपयांचा मोफत विमा

 – कामगार विभागाच्या सर्व योजनांचा लाभ घ्या जसे की मुलांना शिष्यवृत्ती, मोफत सायकल, मोफत शिलाई मशीन, तुमच्या कामासाठी मोफत साधने इ.

 भविष्यात शिधापत्रिका याला जोडण्यात येणार असून, त्यामुळे देशातील कोणत्याही रेशन दुकानातून रेशन उपलब्ध होईल. सर्वांगीण विचार करता या योजनेचा नागरिकांना फायदा खूप मोठा आहे.

e-sram card Online

खरं तर हे कार्ड तुमच्या आजूबाजूला दिसणार्‍या प्रत्येक कामगाराचे बनवले जाऊ शकते.

टीप : नमस्कार बंधुनो ई – श्रम कार्ड हे तुम्ही तुमच्या जवळच्या csc सेंटर मध्ये जाऊन बनवुन घेऊ शकता .

PMEGP Loan Yojna 2022 | बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज आणि अनुदान, जाणून घ्या संपूर्ण योजना

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) Business Loan-वन, खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यवसाय सुरु करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला सरकारकडून कर्ज / Loan मिळेल. सहकारी संस्था आणि धर्मादाय संस्थानाही या योजनेतंर्गत कर्ज मिळू शकते.

Leave a Comment


Scroll to Top