Pune Municipal Corporation Bharti 2023 : पुणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती; 10वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी!! 

PMC Pune Recruitment 2023 : पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation), आरोग्य कार्यालय (Health Office) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

Pune Municipal Corporation Bharti 2023

● पदाचे नाव : सहाय्यक (दवाखाना)

● पद संख्या : एकूण 35 जागा

● वेतनमान : 21,100 रूपये दरमहा.

● शैक्षणिक पात्रता : 10वी पास / माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

● वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे; राखीव प्रवर्ग – 43 वर्ष

● नोकरीचे ठिकाण : पुणे (महानगरपालिका )

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता : छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे – 411005.

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

या भरतीकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मूळ कागदपत्र पडताळणीसाठी येणाऱ्या उमेदवारांनी पात्रता व अनुभवाच्या मुळ कागदपत्रांसह हजर राहणे आवश्यक आहे.
मूळ कागदपत्र पडताळणीसाठी येताना उमेदवारांनी एक पासपोर्ट आकाराचा फोटो व आवश्यक मुळ कागदपत्रांच्या स्वयं साक्षांकित प्रतीचा एक संच सादर करणे आवश्यक आहे.
उमेदवारांनी सदरचा अर्ज वेबसाईट वरून डाउनलोड करून भरून आणावे व कार्यालयात फॉर्म जमा करावे.
सदर पदांकरिता मुलाखत १९ जुन २०२३ (पदांनुसार) दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.


Scroll to Top