उल्हासनगर महानगरपालिका भरती : स्टाफ नर्स व अन्य विविध पदांसाठी भरती सुरू; 75,000 रुपये पगाराचा जॉब हवाय ना? मग लगेच करा अर्ज..,

Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2023 : नमस्कार मित्रांनो,  उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Municipal Corporation) वैद्यकीय आरोग्य विभाग (Department of Medical Health) अंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (National Urban Health Mission) कार्यक्रम अंतर्गत सन 2023- 2024 या कंत्राटी तत्त्वावर “मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ), स्टाफ नर्स” पदांची रिक्त पदे भरण्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

संपूर्ण PDF/जाहिरात व अर्जाचा नमूना खाली देलेला आहे

● पदाचे नाव : मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ), स्टाफ नर्स.

● पद संख्या : एकूण 16 जागा

पदाचे नावपद संख्या  
मायक्रोबायोलॉजिस्ट01 पद
एपिडेमोलॉजिस्ट01 पद
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)05 पदे
वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ)06 पदे
स्टाफ नर्स03 पदे

● शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(खाली दिलेली मूळ जाहिरात वाचावी.)

● नोकरीचे ठिकाण : उल्हासनगर (ठाणे)

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज सादर करण्याचा पत्ता – PDF मध्ये दिलेल्या संबंधित पत्त्यावर..,

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
📑 अर्जाचा नमूनायेथे क्लिक करा
उल्हासनगर महानगरपालिका भरती

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखती [ मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमियोलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) ]

  • निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • गुणवत्तेनुसार मायक्रोबायलोजिस्ट, एपिडेमोलोजिस्ट, पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) व अर्ध वेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) या पदासाठी पात्र उमेदवारांस थेट मुलाखतीस बोलाविण्यात येईल.
  • तसेच मुलाखतीसाठी बोलाविण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल, याची नोंद घ्यावी व जीएनएम पदांकरिता गुणांकन पद्धतीनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात येईल.
  • कोणत्याही कारणामुळे मूळ कागदपत्रांशिवाय मुलाखतीस पात्र ठरविले जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
पदाचे नाववेतनश्रेणी
मायक्रोबायोलॉजिस्टRs. 75,000/- per month
एपिडेमोलॉजिस्टRs. 35,000/- per month
वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ)Rs. 60,000/- per month
वैद्यकीय अधिकारी (अंशवेळ)Rs. 30,000/- per month
स्टाफ नर्सRs. 20,000/- per month

● महत्वाच्या लिंक :

📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
✅ अधिकृत वेबसाईटwww.umc.gov.in 
📑 अर्जाचा नमूनायेथे क्लिक करा
उल्हासनगर महानगरपालिका भरती

How To Apply For Ulhasnagar Municipal Corporation Bharti 2023 |UMC Jobs 2023
या भरतीकरिता उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
सदरची जाहिरात व अर्जाचा नमुना www.umcgov.in या महापालिकेच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
उमेदवारांनी अर्ज वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुन 2023 आहे.
विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जावर कार्यवाही करण्यात येणार नाही.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.


Scroll to Top